Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा… काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी…

ठाणे महानगरपालिकेत वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 31, 2024 | 05:45 AM
ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा... काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी...

ठाणे महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; वाचा... काय आहे आवश्यक पात्रतेच्या अटी...

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव – ठाणे महानगरपालिका
भरली जाणारी पदे – वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)
पद संख्या – 36 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024
(फोटो सौजन्य – istock)

नोकरीचे ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – 70 वर्षे

भरतीचा तपशील

वैद्यकिय अधिकारी – 12 रिक्त जागा
परिचारीका (महिला) – 11 रिक्त जागा
परिचरीका (पुरूष) – 01 रिक्त जागा
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) – 12 रिक्त जागा

हेही वाचा – सरकारी नोकरी संधी! इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत

किती मिळणार पगार

वैद्यकिय अधिकारी – 60,000 रुपये प्रति महिना
परिचारीका (महिला)- 20,000 रुपये प्रति महिना
परिचरीका (पुरूष) – 20,000 रुपये प्रति महिना
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) – 18,000 रुपये प्रति महिना

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता

वैद्यकिय अधिकारी – MBBS, Clinical
परिचारीका (महिला) – BSC Nursing
परिचरीका (पुरूष) – BSC Nursing
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) – 12 th Pass in Science +Paramedical Basic training Course OR Sanitary Inspector Course

कसा कराल अर्ज

ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW) पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत जोडाव्यात. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा – https://thanecity.gov.in/tmc/cache/1/29-Aug-24/EIP/EIP_PUBLIC_NOTICES/HOME_PAGE/1724924718872/advertisment%20HBT%20staff_aarogya%20%20date.pdf

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://thanecity.gov.in/ ला भेट द्या.

 

 

Web Title: Recruitment for various posts in thane municipal corporation what are the eligibility criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 05:45 AM

Topics:  

  • government jobs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.