Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात भरती! पगार ऐकून व्हाल चकित; आताच करा अर्ज

सोलापूर येथील डॉ. वि. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC Solapur) गट ड (वर्ग ४) च्या २० पदांसाठी भरती प्रक्रिया २५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान सुरू आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 25, 2025 | 02:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सोलापूर येथील डॉ. वि. म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Solapur) भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ही गट ड (वर्ग ४) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २० पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पदे कमी असल्यामुळे स्पर्धाही फार असणार आहे. २५ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरूकरण्यात आली आहे ,तर या अर्जाची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

दिल्ली NCR मध्ये कुत्रिम पावसाची जय्यत तयारी! हे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या

अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹१००० रुपयांची भरपाई करणे आवश्यक आहे तर इतर समाज जसे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ₹९०० शुल्क भरावे लागेल. माजी सैनिक उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

या भरतीत सर्व सामाजिक प्रवर्गांसाठी आरक्षण लागू असेल, तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. परीक्षेची तारीख व इतर तपशील पुढील काळात GMC सोलापूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.

मेडिकल क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण कसे करावे? Idea नाही; नक्की वाचा

या पदांसाठी वेतनश्रेणी एस-१ निश्चित असून, पगार ₹१५,००० ते ₹४७,६०० इतका राहील. अनुभवानुसार पगार देण्यात येईल. सरकारी सेवेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी वेळ न घालवता अधिक माहितीसाठी सोलापूर GMC च्या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा.  एकंदरीत, जर तुम्ही सरकारी नोकरी करण्यास इच्छुक आहात आणि जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक तसेच वया संबंधित असणाऱ्या निकषांना पात्र ठरत आहात तर कसलाही वेळ न दवडता GMC च्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि तेथे जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. कारण फक्त २० पदे आहेत आणि स्पर्धा अमाप आहे.

Web Title: Recruitment in gmc solapur marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
1

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन
2

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!
3

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक
4

Solapur News : RTOची खास संधी! ‘MH-13-FF’ मालिकेत मिळवा पसंतीचा फॅन्सी नंबर; १८० दिवसांत वाहन नोंदणी बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.