Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज

रेल्वे भरती सेल, उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 2162 अप्रेंटीस पदांसाठी भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज 03 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येणार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 30, 2025 | 08:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे भरती सेल (RRC), उत्तर पश्चिम रेल्वे (NWR), जयपूरतर्फे ॲक्ट अप्रेंटीस (Act Apprentice) भरती 2025-26 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोटिफिकेशन क्र. 04/2025 (NWR/AA) दिनांक 26 सप्टेंबर 2025 नुसार या भरतीद्वारे एकूण 2,162 अप्रेंटीस पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यात अजमेर, बिकानेर, जयपूर, जोधपूर तसेच वर्कशॉप्सचा समावेश आहे.

रेल्वेमध्ये भरती! 8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 02 नोव्हेंबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) चालेल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ [www.rrcjaipur.in](http://www.rrcjaipur.in) येथे अर्ज करावा.

DRM ऑफिस अजमेर येथे 426 जागा रिक्त आहेत. DRM ऑफिस बिकानेर येथे ४७५ जागा रिक्त आहेत. DRM ऑफिस जयपूर येथे ५४५ तर DRM ऑफिस जोधपूर येथे 450 जागा रिक्त आहेत. BTC कॅरेज अजमेर येथे 68 जागा रिक्त आहेत. BTC लोको अजमेरमध्ये 68 जागा तर कॅरेज वर्कशॉप बिकानेरमध्ये 33 जागा रिक्त आहेत. कॅरेज वर्कशॉप जोधपूर येथे 68 जागा असून एकूण 2162 पदे येथे रिक्त आहे.

उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण (50% गुण आवश्यक) असावा. तर त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. वय 02 नोव्हेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षांदरम्यान असावे.

AI साधनांमुळे वाढताहेत करिअरच्या संधी! रोजगार शोधासाठी काही टिप्स; नक्की वाचा

  • SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट
  • OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट
  • PwBD उमेदवारांसाठी 10 वर्षे सूट
  • माजी सैनिकांना नियमांनुसार अतिरिक्त सूट
निवड मॅट्रिक (10वी) व ITI गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार होईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी केली जाईल.

अर्ज शुल्क

  • सामान्य / OBC / EWS: ₹100
  • SC / ST / PwBD / महिला उमेदवार: शुल्क नाही
अशा प्रकारे करता येईल अर्ज
  • अधिकृत संकेतस्थळावर जा – [www.rrcjaipur.in](http://www.rrcjaipur.in)
  • “Apprentice Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर व ईमेलद्वारे नोंदणी करा.
  • अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व तांत्रिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
  • लागू असल्यास शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • प्रिंटआउट काढून ठेवावा.

Web Title: Recruitment of act apprentice by recruitment cell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • Indian Railway

संबंधित बातम्या

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
1

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते,  काय आहे याचं रहस्य ?
2

अतृप्त आत्म्यांचं सावट की…’असं’ एक स्टेशन जिथे ट्रेन पोहोचल्यावर लाईट्स जाते, काय आहे याचं रहस्य ?

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई
3

रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.