• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Rrb Has Given A Golden Opportunity For 8875 Vacant Posts

रेल्वेमध्ये भरती! 8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज

रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) मार्फत 8,875 पदांसाठी एनटीपीसी भरती 2025 जाहीर; ग्रॅज्युएट व 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. इच्छुकांनी www.rrbcdg.gov.in वर लवकर अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 30, 2025 | 02:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) कडून मोठी संधी जाहीर झाली आहे. RRB ने 2025 पर्यंत एनटीपीसी (NTPC) भरतीसाठी एकूण 8,875 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5,817 पदं ग्रॅज्युएट पास उमेदवारांसाठी, तर 3,058 पदं अंडरग्रॅज्युएट (12वी पास) उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

SSC CGL RE-Exam Date: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! एसएससीची सीजीएल पुनर्परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

ग्रॅज्युएट पदांपैकी सर्वाधिक भरती मालगाडी प्रबंधक (Goods Guard) 3,423 पदं यासाठी आहे. त्याचबरोबर ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट-कम-टायपिस्ट (921 पदं) आणि स्टेशन मास्टर (615 पदं) यासाठी देखील जागा आहेत. याशिवाय सीनियर क्लर्क-कम-टायपिस्ट (638 पदं), चीफ कमर्शियल-कम-टिकट सुपरवायझर (161 पदं) आणि ट्रॅफिक असिस्टंट मेट्रो रेल्वे (59 पदं) यांचाही समावेश आहे.

अंडरग्रॅज्युएट (12वी पास) स्तरावर सर्वाधिक भरती कमर्शियल-कम-टिकट क्लर्क (2,424 पदं) साठी आहे. तसेच अकाउंट्स क्लर्क-कम-टायपिस्ट (394 पदं), ज्युनिअर क्लर्क-कम-टायपिस्ट (163 पदं) आणि ट्रेन क्लर्क (77 पदं) यासाठी देखील संधी आहे. या भरतीत SC, ST, OBC आणि EWS उमेदवारांना आरक्षण नियमांनुसार लाभ मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइट www.rrbcdg.gov.in ला भेट द्या
  • नवीन नोंदणीसाठी ईमेल व मोबाईल क्रमांक वापरा
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता व पद निवडा
  • फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
  • शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
  • प्रिंट आऊट जतन करून ठेवा
सामान्य, OBC, Ews उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹500 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिक प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹250 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

Maharashtra HSC Exam 2025: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

परीक्षा पॅटर्न

CBT-1 (स्क्रीनिंग टेस्ट) घेण्यात येणार असून या परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण ९० मिनिटांची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेत सामान्य जागरूकता विषयात 40 प्रश्न विचारले जातील. गणित विषयासाठी ३० प्रश्ने तर बुद्धिमत्ता व तर्कशक्ती गुणांसाठी 30 प्रश्ने विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंगमध्ये 0.25 गुण कापले जातील.

CBT-2 (पोस्ट-विशिष्ट परीक्षा):

एकूण 120 प्रश्न

  • सामान्य जागरूकता : 50
  • गणित : 35
  • बुद्धिमत्ता व तर्कशक्ती : 35
इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ही भरती रेल्वेत नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठी संधी आहे.

Web Title: Rrb has given a golden opportunity for 8875 vacant posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • RRB
  • RRB Recruitment

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.