Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB ALP Recruitment 2026 : रेल्वेमध्ये ११,१२७ पदांची मेगा भरती! आता अर्ज करण्याची पद्धत पहा एका क्लिकवर..!

RRB ALP Recruitment 2026 : भारतीय रेल्वेमध्ये ११,१२७ पदांवर भरती प्रक्रियेला मंजुरी. १५ मे २०२६ पासून अर्ज सुरू. असिस्टंट लोको पायलट (ALP) पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षेचे टप्पे जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 05:05 PM
रेल्वे भरती २०२६

रेल्वे भरती २०२६

Follow Us
Follow Us:
  • मेगा भरतीला रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी
  •  १४ जून २०२६ पर्यंत अर्ज करण्यास अंतिम मुदत
  • सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत
RRB ALP Recruitment 2026 : सरकारी क्षेत्रात नशीब आजमावणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या (RRB)  माध्यमातून देशातील १७ रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७  पदांची भरती केली जाणार आहे. या मेगा भरतीला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने असिस्टेंट लोको पायलट भरती २०२६-२७ साठी संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार, १५ मे २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

कुठे किती पदे?

रेल्वे मंत्रालयाकडून १७ रेल्वे झोनमध्ये लोको पायलटच्या एकूण ११,१२७ पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक पदे ईस्ट कोस्ट रेल्वे (१,६२५), साउथ इस्टर्न रेल्वे (१,५३१) आणि सेंट्रल रेल्वेमध्ये (१,४००) आहेत. इच्छुक उमेद्वार त्यांच्या झोननुसार यासाठी अर्ज करू शकतात.

IIT Kharagpur: तुरुंगाच्या भिंतींआड कशी जन्मली अभियांत्रिकीची पंढरी? जाणून घ्या IIT खरगपूरचा इतिहास!

पात्रता व निकष

असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करणारा उमेद्वार किमान १० वी उत्तीर्ण असण्यासोबत संबंधित ट्रेडमध्ये (फिटर, इलेक्ट्रिशियन, डिझेल, मेकॅनिक इ.) असणे आवश्यक आहे. इंजिनियरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी असलेले उमेद्वारही या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच त्याचे वय १८ ते ३० वर्षादरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

Krishna Swaminathan : भारतीय नौदलाची धुरा आता नव्या हाती; कोण आहेत नवे व्हाईस ॲडमिरल जाणून घेण्यासाठी नक्की वाचा?

चार टप्प्यांत होणार परीक्षा

प्रथम संगणक आधारित चाचणी (CBT 1) होईल.

त्यानंतर दुसरी संगणक आधारित चाचणी (CBT 2) घेतली जाईल.

तिसऱ्या क्रमांकावर संगणक आधारित (CBAT) टेस्ट असेल.

शेवटी कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Test) होईल.

इच्छुक उमेद्वार अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. तरी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

Web Title: Rrb alp recruitment 2026 11127 vacancies apply online eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Government Job
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
1

Agniveer Job Plan: अग्निवीरांसाठी मोठी बातमी! ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच नोकरीची संधी? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!
2

UPSC Exam Rules: परदेशात राहणारे भारतीय देशामध्ये IAS-IPS बनू शकतात का? वाचा काय सांगतो नियम!

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
3

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!
4

UPSC Answer Key 2026: यूपीएससी एनडीए आणि सीडीएस २ परीक्षेची आन्सर की जाहीर; ‘या’ दिवशी येणार निकाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.