Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB ALP Recruitment : रेल्वेमध्ये ११,१२७ पदांची मेगाभरती; असिस्टंट लोको पायलट होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण?

RRB ALP Recruitment : रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदांसाठी ११,१२७ जागांची अधिसूचना जाहीर केली आहे. १० वी, आयटीआय आणि डिप्लोमा धारकांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 01:24 PM
Railway Recruitment

Railway Recruitment

Follow Us
Follow Us:

RRB ALP Recruitment : सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती २०२६ ची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे देशातील विविध रेल्वे झोनमधील एकूण ११,१२७ पदे भरली जाणार आहे.

सध्या रेल्वेने संक्षिप्त नोटीस प्रसिद्ध केली असून सविस्तर अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल. त्यामध्ये झोननुसार रिक्त जागा, परिक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज, आरक्षणाचे नियम आणि वैद्यकीय मानके यांसारखी सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल.

अर्ज कधीपासून सुरू होणार?

आरआरबी एएलपी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होईल. तसेच इच्छुक उमेद्वार १४ जून २०२६ पर्यत ऑनलाईन नोंदणी करू शकतील.

पगार किती मिळणार?

असिस्टेंट लोको पायलट हे पद ७ व्या वेतनआयोगाच्या लेव्हल-२ पे स्केलमध्ये येते. या पदावर निवड झाल्यावर सुरवातीला मूळ पगार १९,००० असेल. तसेच कर्मचाऱ्याला इतर भत्ते आणि सोयी-सुविधाही मिळतील.

NEET Paper Leak : नीट पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? सीबीआयच्या रडारवर ‘बिहार मॉड्युल’; काय आहे नवीन अपडेट?

पात्रता काय आहे?

शैक्षणिक योग्यता: उमेद्वाराने १० वी उत्तीर्ण असण्यासोबतच मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय पूर्ण केलेले असावे.

डिप्लोमा/डिग्री: संबंधित ट्रेंटमध्ये डिप्लोमा (मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलक्ट्रोनिक्स ऑटोमोबाईल) किंवा बी.ई/बी.टेक केलेले असावे.

आयटीआयमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, टर्नर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक यांसारखे अनेक ट्रेड्स ग्राह्य धरले जातील.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्याचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • कॉम्प्युटर आधारित परीक्षा(CBT-1&2)
  • अप्टिट्यूड टेस्ट (CBAT)
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय चाचणी (Medical Test)

अर्ज कसा करावा?

उमेद्वार १५ मे पासून रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. कारण नंतर दुरुस्तीची संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

 

Web Title: Rrb alp recruitment 2026 apply online 11127 vacancies eligibility salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Government Job
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
1

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
2

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
4

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.