Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI मध्ये नोकरीची भारी संधी, मुंबईत 10 जागांसाठी भरती सुरू

SBI: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मुंबईने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई येथे एकूण १० पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 05:42 PM
SBI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

SBI (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १० कंत्राटी पदांसाठी भरती
  • मुंबई आणि नवी मुंबई.
  • लेखी परीक्षा नाही
सरकारी बँकेत नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबईने नवीन भरती काढली आहे. ही भरती स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणजेच SCO या पदांसाठी आहे. एकूण 10 जागा भरल्या जाणार आहेत आणि ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे.जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असेल आणि मुंबई, नवी मुंबईत काम करायची इच्छा असेल तर हा चान्स सोडू नका. अर्जाची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2026 आहे. अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे sbi.co.in या वेबसाईटवर.

कोणती पदे भरली जाणार आहेत?

या भरतीमध्ये एक-दोन नाही तर 8 वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत.

  • हेड सेल्स – 01 जागासेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) – 02 जागा
  • मॅनेजर (बिझनेस प्रोसेस) – 01 जागा
  • प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) – 01 जागा
  • सेंट्रल ऑपरेशन्स टीम सपोर्ट – 01 जागा
  • डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट- 01 जागा
  • डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट (डिजिटल मार्केटिंग) – 02 जागा
  • कंटेंट स्पेशलिस्ट – 01 जागा
अशी मिळून एकूण 10 पदे आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी मुंबई असेल.शिक्षण काय लागेल?प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगळे मागितले आहे, पण बेसिकली ग्रॅज्युएशन आणि MBA वाल्यांसाठी ही भरती आहे.

Maharashtra CET 2027: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! यंदा डिसेंबरमध्ये CET होणार नाही; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार:

  • हेड सेल्स आणि रिसर्च टीम: MBA / PGDM पूर्ण असणे गरजेचे. सोबत CFP, CFA किंवा NISM चे सर्टिफिकेट असेल तर प्राधान्य मिळेल.
  • मॅनेजर पद: MBA / PGDM झालेला असावा.
  • टेक्नॉलॉजी (प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर): BE / B.Tech / ME / M.Tech किंवा MBA / MMS / PGDM असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • COT सपोर्ट: फक्त ग्रॅज्युएशन झालेले असले तरी चालेल, पण कामाचा अनुभव पाहिजे.
  • डिजिटल आणि ॲनालिटिकल मार्केटिंग (DVP): सायन्स मधील डिग्री आवश्यक.
  • कंटेंट स्पेशलिस्ट: मार्केटिंग, जर्नलिझम, कम्युनिकेशन किंवा अॅडव्हर्टायझिंगमध्ये डिग्री लागेल.
  • महत्वाचे: सर्व पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे, फ्रेशर्ससाठी ही भरती नाही.

पगार किती मिळणार?

  • हेड सेल्स – वर्षाला 199 लाखापर्यंत CTC
  • सेंट्रल रिसर्च टीम लीड – 77.20 लाख
  • मॅनेजर आणि प्रोजेक्ट मॅनेजर – 47.20 लाख
  • COT सपोर्ट – 37.20 लाख
  • दोन्ही DVP पदांसाठी – 63 लाख
  • कंटेंट स्पेशलिस्ट – 19 लाख

वयाची अट काय आहे?

  • हेड सेल्ससाठी 40 ते 52 वर्षे.
  • रिसर्च टीम, DVP पदांसाठी 30 ते 45 आणि 33 ते 45 वर्षे.
  • मॅनेजर, टेक्नॉलॉजी मॅनेजर, COT आणि कंटेंटसाठी 25 ते 40 किंवा 30 ते 40 वर्षे अशी अट आहे.

फी आणि निवड कशी होणार?

जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे. SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांना फी नाहीये.
यामध्ये कसलीही लेखी परीक्षा नाहीये. मुलाखतीनंतर सिलेक्शन होईल. त्यावर CTC ठरवला जाईल.

Konkan Railway Recruitment 2026: रेल्वेत नोकरीची संधी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ विविध पदांसाठी भरती

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू – 30 सप्टेंबर 2026
  • अर्जाची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर
  • सगळी माहिती sbi.co.in वर उपलब्ध आहे.

Web Title: Sbi recruitment 2026 10 sco posts mumbai navi mumbai rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Bank
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?
1

Bank FD Returns : छोट्या बँका की मोठ्या बँका? FD वर जास्त व्याज कोण देतं? जाणून घ्या कोणता पर्याय आहे बेस्ट?

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धा, सोनाली – घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!
3

Urban Bank Recruitment 2026: जळगावमधील अमळनेर अर्बन बँकेत ‘या’ पदांची भरती जाहीर; १७ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज!

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके
4

FD वर जास्त नफा हवा? SBI, HDFC नाही तर ‘या’ स्मॉल फायनान्स बँका देताहेत High Interest; 5 लाखांचे होतील तब्बल इतके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.