Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती, 250 नव्या शाखा उभारणार

SBI Recruitment 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी SBI कडून मोठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. SBI चे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी PTI ला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये बँक सुमारे 11,000 ते 12,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 03:55 PM
BI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

BI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेचा मेगाप्लॅन! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • SBI मध्ये 11,000 ते 12,000 भरती करण्याची योजना.
  • भरतीमध्ये क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरचा समावेश असेल.
  • SBI नेटवर्कमध्ये सुमारे 250 नवीन शाखांची भर होण्याची शक्यता
नोकरीच्या शोधात आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एकीकडे सगळीकडे नोकऱ्या कमी होत आहेत, बेकारी वाढली आहे असं बोललं जात असताना देशातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI आता 12 हजार नवीन लोकांना नोकरी देणार आहे. SBI चे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की या आर्थिक वर्षात आम्ही 11 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहोत. यामध्ये क्लर्क आणि ऑफिसर दोन्ही पदांचा समावेश असेल. तसेच बँक 250 नवीन शाखा पण उघडणार आहे. SBI Recruitment 2026:

12 हजार भरती कधी होणार?

शेट्टी साहेबांनी PTI ला बोलताना सांगितलं की, “आम्हाला निवृत्तीमुळे आणि नवीन गरजांमुळे लोकांची गरज आहे. त्यामुळे आम्ही या वर्षाच्या अखेरीपर्यंत जवळपास 12 हजार भरती पूर्ण करू अशी अपेक्षा आहे.” गेल्या वर्षी पण SBI ने खूप मोठ्या प्रमाणात भरती केली होती. गेल्या वर्षी त्यांनी 1500 IT स्पेशालिस्ट ऑफिसर घेतले होते. त्यामुळे यावर्षी त्यांना IT मध्ये एवढ्या जास्त लोकांची गरज नाहीये. पण क्लर्क आणि जनरल ऑफिसरची भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. मार्च 2026 पर्यंत SBI मध्ये एकूण 2.45 लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे SBI ही भारतात सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारी कंपनी बनली आहे.

गेल्या वर्षी किती भरती झाली?

बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात SBI ने एकूण 25,633 लोकांना नोकरी दिली होती. यामध्ये 4,640 ऑफिसर, 19,340 क्लर्क आणि 1,653 कंत्राटी कर्मचारी होते. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडी कमी पण तरीही 12 हजार हा आकडा खूप मोठा आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

नवीन शाखा पण उघडणार

फक्त भरतीच नाही तर SBI आपलं नेटवर्क पण वाढवत आहे. शेट्टी यांनी सांगितलं की आमचं नेटवर्क आधीच खूप मोठं आहे, पण तरीही काही ठिकाणी अजून शाखांची गरज आहे. जिथे नवीन कॉलनी तयार होत आहेत, जिथे व्यवसाय वाढत आहे, अशा ठिकाणी आम्ही 250 नवीन शाखा उघडणार आहोत. त्या नवीन शाखांसाठी पण नवीन लोकांची गरज लागणार आहे. त्यामुळे ही भरती त्याचसाठी पण उपयोगी पडेल. बँक काही जुन्या शाखा बंद करून नवीन ठिकाणी शिफ्ट करण्याचाही विचार करत आहे. त्यामुळे दरवर्षी 200 ते 250 शाखा वाढतच राहतील.

तरुणांसाठी मोठी संधी

सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या लाखो तरुणांसाठी ही खूप मोठी संधी आहे. SBI ची नोकरी म्हणजे चांगला पगार, सुरक्षित भविष्य आणि सन्मान. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या परीक्षेची तयारी करत असाल तर आत्तापासूनच लागा.

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

लवकरच SBI कडून याबद्दलची अधिकृत जाहिरात येईल. त्यामध्ये पात्रता काय, वय किती, परीक्षा कधी याची सगळी माहिती असेल. सध्या तरी एवढंच कळलंय की 12 हजार पदांसाठी भरती नक्की होणार आहे. त्यामुळे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी अभ्यासाला लागा. कारण SBI मध्ये नोकरी मिळणं म्हणजे आयुष्य सेटल झालं असं

Web Title: Sbi recruitment 2026 12000 jobs 250 new branches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • SBI Bank
  • SBI Recruitment 2026

संबंधित बातम्या

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
1

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.