Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI SCO Recruitment 2026: बापरे! SBI च्या २०७ जागांसाठी तब्बल ९७ लाखांपर्यंत पॅकेज; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SBI SCO Recruitment 2026: भारतीय स्टेट बैंक (SBI) मधील स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज प्रक्रियेची माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 26, 2026 | 05:30 PM
SBI

SBI

Follow Us
Follow Us:

SBI SCO Recruitment 2026:  भारतीय स्टेट बैंक (SBI) मध्ये कंत्राटी तत्त्वावर स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २०७ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.

या २०७ रिक्त पदांमध्ये झोनल हेड (रिटेल) चे १, रीजनल हेड (आरएच) चे ५, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीडचे २४, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्टचे ९, इन्व्हेस्टमेंट ऑफिसरचे ४, व्हीपी वेल्थचे ९१ आणि एवीपी वेल्थच्या ७३ पदांचा समावेश आहे.

या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ४ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर होती, जी वाढवून आता ५ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे जे पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकले नव्हते, ते एसबीआईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन अंतिम मुदतीपूर्वी आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थागत स्तरावर पदाच्या आवश्यकतेनुसार किमान ६० टक्के गुणांसह पदवी, तसेच फायनान्स/अकाउंटेंसी/बिझनेस मॅनेजमेंट/कॉमर्स/इकोनॉमिक्स/कॅपिटल मार्केट्स/बँकिंग/इन्शुरन्स/एक्चुरियल सायन्समध्ये पीजी डिग्री किंवा पीजी डिप्लोमा अथवा सीए/सीएफएची व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रात ३ ते १५ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

वयोमर्यादा आणि पगार

उमेदवारांची किमान वय मर्यादा पदकानुसार २३ ते ३५ वर्षे आणि कमाल वय ३५ ते ५० वर्षे निश्चित करण्यात आली आहे, ज्याची गणना ३१ ऑगस्ट २०२६ च्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

  • निवड झालेल्या उमेदवारांची वार्षिक सीटीसी (CTC) ३०.२० लाख ते ९७ लाख रुपयांपर्यंत असेल.
  • या पदांवर नियुक्ती सुरुवातीला ५ वर्षांसाठी असेल, जी बँकेच्या गरजेनुसार आणखी ४ वर्षे वाढवली जाऊ शकते.

Web Title: Sbi sco recruitment 2026 extended last date eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Contract Basis Job
  • High salary Job
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!
1

Australia Salary System: ऑस्ट्रेलियन जॉब मार्केटचे मोठे गुपित; महिन्याच्या शेवटी नाही, तर ‘या’ दिवसाला मिळतो पगार!

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा
2

Military Hospital Khadki Recruitment : १० वी पास महिलांसाठी सुवर्णसंधी; खडकी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ‘या’ पदांसाठी लगेच अर्ज करा

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.