Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

School Sanchmanyata 2026 Maharashtra: राज्यातील शाळांची २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता ३० सप्टेंबरच्या आधार वैध विद्यार्थिसंख्येच्या आधारे होणार आहे. माहिती चुकीची भरल्यास संचमान्यता न जनरेट होण्याची शक्यता आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 27, 2026 | 03:35 PM
SCHOOL

SCHOOL

Follow Us
Follow Us:
  • संचमान्यतेसाठी शाळांना ३० सप्टेंबरची अंतिम मुदत
  • आधार वैध विद्यार्थिसंख्येनुसार होणार २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता
  • विद्यार्थ्यासंबधी सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करण्याचे निर्देश
School Sanchmanyata 2026 Maharashtra: राज्यातील शाळांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांची सन २०२६-२७ ची ऑनलाइन संचमान्यता ३० सप्टेंबर २०२६ रोजी नोंद असलेल्या आणि आधार वैध विद्यार्थिसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी शाळांनी विद्यार्थी माहिती अचूक भरण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

चुकीची माहिती भरल्यास शाळेची संचमान्यता जनरेट नाही होणार

संच मान्यतेसाठी विद्यार्थी माहिती भरताना डिव्हिजन एड, मीडियम, स्ट्रीम, इनऍक्टिव्ह डिव्हिजन आणि पेन नलया बाबी अचूक असणे आवश्यक आहे. यातील माहिती चुकीची अथवा अपूर्ण राहिल्यास संबंधित शाळेची संचमान्यता जनरेट होणार नाही. तसेच काही विद्यार्थ्यांची माहिती योग्य असल्यास केवळ त्याच विद्यार्थ्यांना ग्राह्य धरून संचमान्यता जनरेट होण्याची शक्यता आहे.

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

विद्यार्थ्यासंबधी सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करण्याचे निर्देश

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची संचमान्यता ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या आठवड्यात निर्गमित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी शाळेतील विद्यार्थी माहिती, पटसंख्या आणि संबंधित सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शाळास्तरावरील विद्यार्थ्यांची माहिती १ ऑक्टोबर रोजी वर्ग करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

वेळेत कामकाज पूर्ण न झाल्यास मुदतवाढ दिली जाणार नाही

याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना तातडीने निर्देश देण्याचे आदेश आहेत. या प्रक्रियेसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून विलंबामुळे संचमान्यता जनरेट न झाल्यास संबंधित स्तराची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

Web Title: School sanchmanyata deadline aadhaar valid students maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Alert Schools
  • education

संबंधित बातम्या

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
1

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
2

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!
4

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.