Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra School: शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘हे’ अभियान सुरू होणार

Maharashtra School Seva Sankalp Abhiyan: राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 13, 2026 | 11:18 AM
maharashtra school

maharashtra school

Follow Us
Follow Us:

Maharashtra School Seva Sankalp Abhiyan: राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम राबविणे शाळांसाठी अनिवार्य असले, तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम होणार

‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चित्रे व वक्तृत्व सादरीकरणांचे शाळा, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तसेच, २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम घेण्यात येणार असून, कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.

किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी होणार

‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, कचरा वर्गीकरण, जलसंधारण, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग आदी उपक्रम घेता येणार आहेत. याशिवाय इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता तसेच वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविण्याच्या सूचना आहेत.

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

प्रत्येक शाळेने स्थानिक गरजेनुसार किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करावी. मुख्याध्यापक शाळास्तरीय समन्वयक, गट शिक्षण अधिकारी तालुकास्तरीय नोडल अधिकारी, तर शिक्षणाधिकारी जिल्हास्तरीय समन्वयक राहणार आहेत. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार? जाणून घ्या.

Web Title: Seva sankalp abhiyan maharashtra school 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Alert Schools
  • Maharashtra school

संबंधित बातम्या

Ragging Case: हिमाचल प्रदेशातील नामांकित शाळेत नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
1

Ragging Case: हिमाचल प्रदेशातील नामांकित शाळेत नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
2

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर
3

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.