
Image
MBA Specializations: पदवीनंतर कोणते एमबीए स्पेशलायझेशन करिअरसाठी बेस्ट? जाणून घ्या एका क्लिकवर..
माध्यमिक शाळा संहितेनुसार चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्र १५ जून २०२६ ते ३१ अक्टूबर २०२६ पर्यंत असणार आहे. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळांचे दुसरे सत्र सुरू होईल, जे १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Sleeping State of India: भारतातील ‘या’ राज्याला का म्हणतात ‘स्लीपिंग स्टेट’? जाणून घ्या
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक शाळेने घेणे बंधनकारक आहे. या नियोजनामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता येणार असून, त्यानंतर लगेचच शैक्षणिक कामकाजाचे दुसरे सत्र उत्साहात सुरू होईल.
Ans: राज्यातील शाळांना २ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची दीर्घ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Ans: सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळांचे दुसरे सत्र सुरू होईल.
Ans: उन्हाळी सुट्टी ३ मे २०२७ ते १४ जून २०२७ या कालावधीत राहील.