Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google सह करा करिअरचा श्रीगणेशा! आजचा करा अर्ज ‘या’ स्पेशल इंटर्नशिपसाठी

गुगलने Software Engineering Winter Intern 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही इंटर्नशिप जानेवारी 2025 मध्ये सुरु करण्यात येईल. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 20, 2024 | 09:47 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

गूगल ही एक अशी बलाढ्य कंपनी आहे जिने आज जगभरात मोठे नाव कमावले आहे. शोधलं मीडियावर नेहमीच गूगलच्या वर्कप्लेसचे विडिओ व्हायरल होत असतात. त्या वर्कप्लेसमधील सकारात्मकता, चांगली नोकरी आणि उत्तम पगारामुळेप्रत्येक तरुणाचे स्वपन असते की आपण एकदा तरी गूगलसोबत काम करावे.

हे देखील वाचा:नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज

जर तुम्ही सुद्धा तुमचे करिअर स्टार्ट करण्याच्या मार्वर आहात आणि गूगलसोबत तुम्हाला काम करायची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गूगल कम्प्युटर विज्ञान क्षेत्रातील तरुणांना कंपनीसोबत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करू देत आहे. गूगल या विध्यार्थ्यांना एक इंटर्नशिप ऑफर करणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विंटर इंटर्न असे या इंटर्नशिपचे नाव आहे. गुगलने या इंटर्नशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. त्यांनी याची माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. या माहितीनुसार, ही इंटर्नशिप जानेवारी 2025 पासून सुरू होईल जिचा कालावधी 22 ते 24 आठवडे असेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा: ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढतोय कल; जाणून घ्या कॉलेज विद्याचा ‘द डिजिटल एज्युकेशन फ्रंटियर’ अहवाल

कोण करू शकतं ही इंटर्नशिप?

या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीपूर्व, पदव्युत्तर किंवा कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रातील दुहेरी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असले पाहिजे. उमेदवाराला C, C++, Java, JavaScript, Python किंवा त्याच्या समकक्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचा अनुभव असणे गजरेचे आहे. पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

कसे कराल अर्ज?

  • गूगल इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अधिकृत पोर्टलवर जावा
  • या पोर्टलवर तुम्हाला Apply ची लिंक दिसेल ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती पोर्टलवर अपडेट करून अर्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्जासोबतच तुमचा सीव्ही किंवा इंग्रजी भाषेत रेझ्युमे अपलोड करणे आवश्यक आहे.

कोणत्या शहरात मिळेल काम करण्याची संधी?

गुगलद्वारे इंटर्नशिपसाठी निवडलेल्या उमेदवारांना भारतातील त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही शहरात – बेंगळुरू, कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणा येथे इंटर्नशिपची संधी दिली जाईल.

Web Title: Start your career with google through their software engineering winter intern program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 09:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.