
फोटो सौजन्य - Social Media
SAIL Jobs 2025: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती, 1.80 लाखांपर्यंत पगार, तात्काळ करा अर्ज
पण या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी काही निकष पात्र असणे आवश्यक आहे. हे निकष फार काही कठीण नाही. मुळात, या कोर्ससाठी विद्यार्थी १२वी किमान ६०% उत्तीर्ण हवा. उमेदवार वाणिज्य क्षेत्रातून आला असावा. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना गुणांमध्ये सूट मिळण्याची शक्यता अफाट आहे. देशातील काही विद्यापीठामध्ये प्रवेश प्रक्रिया पात्र करणे आवश्यक आहे. त्याशिवाय उमेदवारांना पात्र गोष्टीत केले जात नाही. तर काही विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या नुसत्या मेरिटच्या आधारावर प्रवेश देतात.
पात्र झाल्यावर उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता ऑनलाईन अर्जाच्या वेळी करावी लागेल. या कोर्समध्ये प्रवेश घेताना उमेदवारांना काही प्रवेश प्रक्रिया पार कराव्या लागतात. (Career News)
या परीक्षांमध्ये खालील परीक्षणाचा समावेश आहे:
प्रवेश प्रक्रियेमध्ये उमेदवारांना वरील परीक्षा पात्र करावी लागते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. परीक्षेतील गुणांच्या आधारावर रँकिंग होते. रँकनुसार समुपदेशन (Counselling) मध्ये जागा वाटप केली जाते. प्रवेश प्रक्रिया पात्र झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. मुलाखत दोन्ही पद्धतीने घेतली जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन! मुलाखतीचा मुख्य उद्देश उमेदवाराचे कम्युनिकेशन स्किल, विचारशक्ती, मीडिया इंडस्ट्रीबद्दलची समज तसेच क्रिएटिव्हिटी तपासणे आहे. सर्व निकष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बीबीए मीडिया मॅनेजमेंटमध्ये अंतिम प्रवेश दिला जातो. जर तुम्ही खरंच या क्षेत्रात करिअर करू पाहता तर वाट कसली पाहताय? तयारीला लागा.