Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : शिष्यवृत्तीच्या बळावर यशाकडे झेप; सोहम खरतमोलचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास

शिक्षणातील सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर सोहम खरतमोलने उल्लेखनीय यश मिळवले आहे. दहावीत 96 टक्के गुण मिळवल्यानंतर त्याची निवड कोटक ज्युनियर स्कॉलरशिप कार्यक्रमासाठी झाली, ज्यातून त्याला आर्थिक मदत आणि मेंटरशिप मिळाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • बारावीचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी प्रभावीपणे सांभाळता आली.
  • सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.
  • नवकल्पनांच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सोहम खरतमोलसाठी शैक्षणिक यश हे केवळ नशिबाचे फळ नव्हते, तर सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाचा परिणाम होता. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या सोहमने प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरी करत मोठी स्वप्ने उराशी बाळगली.

Bank Bharti: बँकिंग क्षेत्रात १२ हजारांहून अधिक जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी, ८ जूनपूर्वी करा अर्ज!

दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवल्यानंतर त्याची निवड कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या (KEF) कोटक ज्युनियर स्कॉलरशिप (KJS) कार्यक्रमासाठी झाली. या उपक्रमाअंतर्गत त्याला आर्थिक सहाय्याबरोबरच मेंटरशिप आणि शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले. याच आधारामुळे संगणक अभियंता बनण्याच्या त्याच्या स्वप्नाला योग्य दिशा मिळाली. तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार करून सोहमने विज्ञान शाखेची निवड केली आणि JEEसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला अभ्यासाचे नियोजन स्पष्ट नसल्यामुळे त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र KJS मधील मेंटर्सनी त्याच्यासोबत अभ्यासाचा संतुलित आराखडा तयार केला, ज्यामुळे बारावीचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी प्रभावीपणे सांभाळता आली.

विशेष शैक्षणिक सत्रे, मार्गदर्शन वर्ग आणि सातत्यपूर्ण मेंटरिंगच्या मदतीने त्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये भक्कम पाया निर्माण केला. नियमित मॉक टेस्ट आणि प्रगती मूल्यांकनामुळे त्याची अचूकता व वेळेचे नियोजन अधिक सुधारले. या प्रवासात केवळ शैक्षणिक प्रगतीच झाली नाही, तर KJS अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांमुळे त्याचे संवादकौशल्य, भाषिक क्षमता आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे त्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.

Career as Pilot: आकाशात झेप घेण्याचे स्वप्न आहे? जाणून घ्या कमर्शियल पायलट बनण्याची संपूर्ण प्रक्रिया…

कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाचे फळ म्हणून सोहमने बारावी परीक्षेत 84.5 टक्के गुण मिळवले. तसेच JEE Main आणि JEE Advanced या दोन्ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या. JEE Advanced मध्ये 1,730 कॅटेगरी रँक आणि MHT-CET मध्ये 99 टक्के गुण मिळवत त्याने देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या Veermata Jijabai Technological Institute मध्ये प्रवेश मिळवला. सध्या सोहम संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याची यशोगाथा हे दाखवून देते की, योग्य संधी, मार्गदर्शन आणि चिकाटी यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.

Web Title: Success story leap towards success with the power of scholarship soham khartmol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Agriculture Success Story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.