Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क ३ वेळा NEET फेल पण आता डेटा सायंटिस्ट; संजयने JEE परीक्षेशिवाय IIT मद्रासमध्ये प्रवेश कसा मिळवला?

तीन वेळा NEET परीक्षेत अपयश आल्यावर संजयने हार मानली नाही. IIT मद्रास BS प्रोग्राम च्या मदतीने संगणक शास्त्राची पार्श्वभूमी नसतानाही तो डेटा सायंटिस्ट कसा बनला? वाचा प्रेरणादायी यशोगाथा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 12:27 PM
IIT Madras

IIT Madras

Follow Us
Follow Us:

IIT Madras BS Program : जीवनातील अपयश हे तुमची पात्रता ठरवत नसून तुमची पात्रता तुमचे कष्ट आणि प्रयत्नातील सातत्य ठरवते याचे उत्तम उदाहरण संजय आहेत. त्यांनी दाखवून दिले की जर शिकण्याची, बदलण्याची आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असेल तर संकटेही तुमच्या संघर्षापुढे हार स्वीकारतात.

संजय यांनी तीन वेळा NEET परीक्षा दिली, पण त्यांना प्रत्येक वेळी अपयशाला सामोरे जावे लागले. हा असा टप्पा होता जिथे लोक निराशेमध्ये जातात. पण त्यांनी हार न स्वीकारता आयुष्याला नवीन दिशा दिली.

कोणत्याही विशेष पात्रता निकषाशिवाय मद्रासचे शिक्षण

संगणक शास्त्राची (Computer Science) कोणतीही पाश्वभूमी नसताना आणि कोणत्याही JEE स्कोरशिवाय, त्यांनी मद्रासच्या बॅचलर ऑफ सायन्स (BS) इन डेटा सायन्स अँड ॲप्लिकेशन्समध्ये प्रवेश घेतला. हा एक ऑनलाईन प्रोग्राम आहे, ज्यामध्ये कोणत्याही निश्चित पात्रतेची अट नाही. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला दर्जदार शिक्षण घेता येईल.

आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?

तीन वेळा नीट नापास

संजय म्हणतात की, मी तीन वेळा नीट नापास झालो तेव्हा सर्वाना वाटले की माझे करियर संपले. पण आज मी असोसिएट डेटा सायंटिस्ट आहे ज्याचे श्रेय IIT मद्रासच्या BS प्रोग्रामला जाते.

या ऑनलाइन प्रोग्रामध्ये त्यांनी पायथन (Python), जावा (Java), SQL, मशीन लर्निंग डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम यांसारखी कौशल्ये आत्मसात केली.

IIT मद्रासचा हा कोर्स चार वर्षाचा असून सर्व वयोगटातील कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीच्या आणि कोणत्याही ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा विचार करून तयार करण्यात आला. यामध्ये उद्योगांशी संबंधित कौशल्ये शिकवली जातात. तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण (practical training) आणि प्रोजेक्ट करून घतले जातात.

या कोर्समध्ये विविध स्तराचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थी कोणत्याही स्तरावर आपल्या सोयीनुसार शिक्षण सोडू शकतात. जेवढे ते कोर्स पूर्ण करतील तेवढे त्यांना क्रेडिट्स मिळतील. त्या आधारावर  IIT मद्रासकडून फाउंडेशन सर्टिफिकेट  तसेच डिप्लोमा किंवा BSc/BS ची पदवी दिली जाते.

सध्या IIT मद्रास दोन BS प्रोग्राम चालवत आहे.

BS इन डेटासायन्स अँड ॲप्लिकेशन्स

BS इन इलेक्ट्रोनिक सिस्टम्स

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

Web Title: Success story sanjay data scientist iit madras bs program neet fail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • education
  • IIT

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.