Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात शिक्षण मंडळ अ‍ॅक्शनमोडवर; माध्यमिक विभागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2025 | 05:36 PM
ठाण्यात शिक्षण मंडळ अ‍ॅक्शनमोडवर; माध्यमिक विभागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा काकडे : ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली आहे. काही शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या शिक्षण संस्था चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची मान्यता व नोंदणी क्रमांक तपासावा, असे आवाहन शिक्षण विभाग (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे. पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच मुलांचा प्रवेश घ्यावा असेआवाहन देखील शिक्षण विभागाने केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक अनधिकृत शाळांची यादी
१. आर.एन.इंग्लिश स्कुल, सर्वे क्र.116/16,17 मौजे कोनगाव, ता.भिवडी, जि.ठाणे

२. इंग्लिश प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक स्कुल नवी वस्ती टेमघर ता.भिवंडी

३. फकिह इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, म्युनिसिपल हाऊस क्र.1008/0, न्यु गौरीपाडा, भिवंडी, जि.ठाणे

४. एस.एस.इंडिया हायस्कुल दिवा (पुर्व)

५. श्री. विदया ज्योती स्कूल, डावले, ठाणे

६. केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे

७. एस.एस. इंग्लिश हायस्कूल, ईश्वरपार्क, मुंब्रादेवी मेडीकल जवळ, मुंब्रादेवी रोड, दिवा (पूर्व)

८. ओमसाई इंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे

९. पी.टी.आर.एस.डी.इंग्लिश स्कुल सर्व्हे नं. 56 बल्याणी टिटवाळा ता.कल्याण

१०. चेतना हिंदी विद्यामंदिर, कल्याण (पू.), चक्की नाका, हाजी मलंग रोड, कल्याण (पू.), जि.ठाणे

११. ओम साई इंग्लिश स्कुल पिसवली

१२. रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कॉसमॉस आर्केड, फेज-4, टीएमसी वॉटरटँकजवळ, ब्रम्हानंद, ठाणे (प.), जि.ठाणे – 400 607

१३. शारदा इंग्रजी माध्यमिक शाळा

१४. डी.आर.पाटील इंग्लिश मेडियम स्कुल तुर्भे नवी मुंबई

१५. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

१६. ओईएस इंटरनॅशनल स्कुल सेक्टर 12 वाशी नवी मुंबई

या शाळांकडे माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक शासकीय मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनुचित असून, भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी सजग राहावे.

शासनमान्य शाळांची यादी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. पालकांनी कोणत्याही प्रवेशापूर्वी अधिकृत शाळांची माहिती तपासून निर्णय घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Thane education board on action mode list of unauthorized schools in secondary section announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • latest news
  • Thane news
  • Unauthorized Schools

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
2

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
3

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
4

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.