Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ५२३ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, लगेच अर्ज करा!

IOCL मध्ये ५२३ अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू आहे. ऑनलाइन अर्जकरण्याची शेवटची तारिक आज आहे. ज्यांनी अर्ज केलं नसेल त्यांनी आजच अर्ज करावे. पात्र उमेदवारांनी iocl.com वर अर्ज करावा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 11, 2025 | 03:44 PM
career (फोटो सौजन्य : social media)

career (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ५२३ अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारिक आज आहे. ज्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अद्याप भरतीसाठी अर्ज केलेला नाही ते अर्ज विंडो बंद होण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट iocl.com किंवा अप्रेंटिसशिप पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात.चला जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया काय?

नैनीतालमध्ये शिक्षण अन् दिल्ली विद्यापीठातून BSc, अमिताभ बच्चन यांचे ‘या’ क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपूर्णच

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकार-मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शिवाय १२ वी उत्तीर्ण, पदवीधर आणि डिप्लोमा देखील विशिष्ट पदानुसार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया

  • गुणवत्तेचा आधार
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय परीक्षा

असे करा अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि खालील चरणांचे अनुसरण करावे.

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, iocl.com ला भेट द्यावी.
  • होमपेजला भेट दिल्यानंतर, संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल; नोंदणी करा आणि लॉगिन करा.
  • त्यानंतर, फॉर्ममध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती प्रविष्ट करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आकारात अपलोड करा.
  • त्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
  • शेवटी, भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती

कॅनरा बँकेने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. उमेदवार कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.canmoney.in/careers ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. कॅनरा बँकेत अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. शैक्षणिक पात्रता ग्रेजुएशनची पदवी आवश्यक असणे गरजेचे आहे.या अप्रेंटिसशिप साठी प्रति महिना १५,००० रुपये आहे.

भारतात बदलणार शाळेतील अभ्यास! 2026 मध्ये 3 री पासून सुरु होणार AI चा अभ्यास, शिक्षण मंत्रालयाची वेगात तयारी सुरू

 

 

Web Title: Today is the last chance to apply for 523 apprentice posts in indian oil corporation apply now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Bank

संबंधित बातम्या

Government Job: कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
1

Government Job: कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Interest Rate: SBI सह या १० बँका FD वर देतात ८.३०% पर्यंत व्याजदर ; नवीनतम दर काय आहेत?
2

Interest Rate: SBI सह या १० बँका FD वर देतात ८.३०% पर्यंत व्याजदर ; नवीनतम दर काय आहेत?

ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक
3

ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक

Canara Bank Vacancy 2025: कॅनरा बँकेत 3500 पदांवर भरती, परिक्षेशिवाय निवडप्रक्रिया; शेवटची तारीख जवळ
4

Canara Bank Vacancy 2025: कॅनरा बँकेत 3500 पदांवर भरती, परिक्षेशिवाय निवडप्रक्रिया; शेवटची तारीख जवळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.