Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC परीक्षेच्या तारखेत बदल; गोकुळाष्टमीच्या निमित्ताने परीक्षा घेतली पुढे

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन नेटच्या परीक्षेत थोडा बदल घडवून आणला आहे. २६ ऑगस्ट रोजी होणार असणारा हिंदी आणि फिलॉसॉफीच्या परीक्षेच्या तारखेत बदल केला गेला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 14, 2024 | 04:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षा 21 ऑगस्ट ते चार सप्टेंबर च्या दरम्यान आयोजित करण्यात येणार होते पण काही कारणास्तव त्यातील तारखेत थोडे बदल करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 26 तारखेला गोकुळाष्टमी असल्यामुळे त्या दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. त्या संदर्भात पूर्ण माहिती ugcnet.nta.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येईल.

महत्त्वाची बाब म्हणजे 26 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी परीक्षा 27 तारखेवर ढकलण्यात आली आहे. एकंदरीत 26 ऑगस्ट ला घेण्यात येणारी हिंदी व फिलॉसॉफी ची परीक्षा आता 27 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट परीक्षेची एक्झाम सिटी स्लिप जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षेचे प्रवेश पत्रही लवकरच विद्यार्थ्यांना पुरवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर मोहन चौधरी बनले IFS ऑफिसर; बदलीनंतर करण्यात आले सस्पेंड

NTAने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दोन शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात येईल. पहिली शिफ्टची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल, तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आयोजित केली जाईल. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, 21 ऑगस्ट 2024 रोजी इंग्रजीची परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येईल.

22 ऑगस्ट ला ऍडमिनिस्ट्रेशनची परीक्षा घेतली जाईल. 29 ऑगस्टला दोन्ही शिफ्ट मध्ये इतिहासाची परीक्षा घेण्यात येईल. 3 सप्टेंबरला दोन्ही शिफ्ट मध्ये कॉमर्स तर 4 सप्टेंबरला दोन्ही शिफ्ट मध्ये पॉलिटिकल सायन्स विषयाची परीक्षा घेण्यात येईल. दरवर्षी ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप तसेच असिस्टंट प्रोफेसर च्या पदांसाठी यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. विशेष गोष्ट म्हणजे यावर्षीपासून पीएचडी ची एंट्रन्स म्हणून यूजीसी नेट परीक्षेतील गुणांचे स्वीकार केले जाईल.

Web Title: Ugc exam is postponed on the occasion of gokulashtami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • UGC net

संबंधित बातम्या

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!
1

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.