Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UGC NET June 2026 Answer Key: यूजीसी नेट जून २०२६ ची आन्सर की ‘या’ दिवशी येणार? अशी तपासा उत्तरतालिका!

UGC NET June 2026 Answer Key: यूजीसी नेट जून २०२६ परीक्षा संपल्यानंतर आता सर्व उमेदवारांना आन्सर की ची प्रतीक्षा आहे. एनटीए ही उत्तरतालिका कधी जाहीर करणार आहे? तसेच, जर तुम्हाला एखाद्या उत्तरावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्याची ऑनलाईन पद्धत आणि फी काय असेल? वाचा संपूर्ण माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 08:05 PM
नेट

नेट

Follow Us
Follow Us:

UGC NET June 2026 Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर २२, २३, २४, २५, २९ आणि ३० जून २०२६ रोजी ‘यूजीसी नेट जून २०२६’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एनटीएद्वारे परीक्षा संपन्न झाल्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की (तात्पुरती उत्तरतालिका) जाहीर केली जाते. अशा परिस्थितीत, यूजीसी नेटची आन्सर की लवकरच डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल अशी अपेक्षा आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल

यूजीसी नेट प्रोव्हिजनल आन्सर की ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in वर जाहीर केली जाईल. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल्स (लॉगिन तपशील) प्रविष्ट करून उत्तरतालिका मिळवू शकतील.

ऑनलाईन आक्षेप नोंदवता येणार

यूजीसी नेट आन्सर की द्वारे उमेदवार आपल्या प्रश्न-उत्तरांची पडताळणी करू शकतील. यादरम्यान, जर एखादा उमेदवार कोणत्याही उत्तरावर समाधानी नसेल, तर तो निश्चित केलेल्या तारखांमध्ये ऑनलाईन माध्यमातून त्यावर आक्षेप (Objection) नोंदवू शकतो. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही नोंदवलेला आक्षेप योग्य आढळला, तर त्याचे गुण दिले जातील.

Stanford admission: JEE परीक्षेत फक्त ५३ गुण मिळवणारा विद्यार्थी थेट स्टॅनफोर्डमध्ये? जस्टिन साटोची यशोगाथा एकदा वाचा…

आन्सर की डाऊनलोड करण्याची पद्धत

1. यूजीसी नेट आन्सर की जून २०२६ डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2. वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला ‘LATEST NEWS’ या विभागात आन्सर की संदर्भातील लिंकवर क्लिक करावे लागेल.

3. आता पुढील पेजवर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर (अर्ज क्रमांक), जन्मतारीख (Date of Birth) आणि दिलेला सिक्युरिटी पिन प्रविष्ट (Enter) करून सबमिट करावा लागेल.

4. यानंतर आन्सर की स्क्रीनवर ओपन होईल, जिथून तुम्ही ती डाऊनलोड करून तुमच्या प्रश्न-उत्तरांची पडताळणी करू शकता.

Canada Student Visa Fraud: कॅनडात शिकण्याचं स्वप्न पडलं महागात? स्टडी व्हिसाच्या नावाखाली एका विद्यार्थिनीला १२ लाखांचा गंडा!

अंतिम उत्तरतालिकेच्या (Final Answer Key) आधारे निकाल जाहीर होणार

आन्सर की वर नोंदवलेल्या आक्षेपांचे निवारण एनटीएद्वारे नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून केले जाईल आणि त्यानंतर फायनल आन्सर की (अंतिम उत्तरतालिका) तयार केली जाईल. अंतिम उत्तरतालिका विचारात घेऊनच उमेदवारांचा निकाल तयार केला जाईल आणि तो घोषित केला जाईल. परीक्षेशी संबंधित ताज्या अपडेट्ससाठी उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Ugc net june 2026 answer key download direct link nta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • education
  • UGC
  • UGC net

संबंधित बातम्या

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य
1

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..
2

IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..

Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा
3

Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा

Reservation: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशात मिळणार आरक्षण; पण किती टक्के? जाणून घ्या सविस्तर..
4

Reservation: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशात मिळणार आरक्षण; पण किती टक्के? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.