Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Mains 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी!

UPSC Mains 2026: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षेची तारीख, ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया आणि परीक्षेच्या दिवशी सोबत ठेवायच्या कागदपत्रांची माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 11, 2026 | 03:24 PM
upsc main

upsc main

Follow Us
Follow Us:

UPSC Mains 2026: यूपीएससी मेन्सची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा २०२६ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.

अहवालांनुसार, यूपीएससी मुख्य परीक्षेचे ॲडमिट कार्ड ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या साधारण एक ते दोन आठवडे आधी जारी केले जाऊ शकते. जे उमेदवार प्रीलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, तेच मुख्य परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील. त्यामुळे सर्व उमेदवारांना आयोगाची अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून ॲडमिट कार्ड जारी होताच ते वेळेवर डाउनलोड करता येईल.

ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत

ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर, म्हणजेच upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर जावे लागेल. वेबसाईटच्या होमपेजवर “ई-ॲडमिट कार्ड” किंवा “ॲडमिट कार्ड” या सेक्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिथे दिलेल्या पर्यायांपैकी ‘Civil Services (Main) Examination 2026’ निवडावा लागेल.

AI and physics future: भविष्यात काय एआय भौतिकशास्त्रज्ञांची जागा घेऊ शकेल? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत..

पुढील पेजवर उमेदवारांना त्यांची रजिस्ट्रेशन आयडी किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून ‘सबमिट’ बटण दाबावे लागेल. सबमिट करताच स्क्रीनवर ॲडमिट कार्ड दिसेल. यामध्ये उमेदवाराचे नाव, फोटो, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची इतर महत्त्वाची माहिती दिलेली असेल.

डाउनलोड केल्यानंतर या गोष्टींची काळजी घ्या

ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर सर्वात पहिले काम म्हणजे त्यातील सर्व माहिती, जसे की नाव, फोटो, रोल नंबर, परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख काळजीपूर्वक तपासून घेणे. जर काही चूक आढळल्यास, त्वरित आयोगाशी संपर्क साधावा, जेणेकरून परीक्षेपूर्वी ती दुरुस्त करता येईल.

Women Researchers : विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा अहवाल जाहीर; ‘या’ क्षेत्रात वाढला महिलांचा सहभाग..

परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना ॲडमिट कार्डची प्रिंट कॉपी आणि एक वैध ओरिजिनल फोटो ओळखपत्र (उदा. मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा तत्सम वैध ओळखपत्र) सोबत नेणे अनिवार्य आहे. ॲडमिट कार्ड आणि ओळखपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग टाइमच्या किमान एक तास आधी पोहोचावे, जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल.

Web Title: Upsc mains 2026 admit card exam date marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Admit Card
  • UPSC

संबंधित बातम्या

SBI Clerk पूर्व परीक्षेच्या तारखा अन् हॉल तिकीट जारी;’असे’ डाऊनलोड करा हॉल तिकीट
1

SBI Clerk पूर्व परीक्षेच्या तारखा अन् हॉल तिकीट जारी;’असे’ डाऊनलोड करा हॉल तिकीट

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
2

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.