संघ लोक सेवा आयोगाने इंजिनियरिंग सेवा परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी upsconline.nic.in वर अर्ज करावा.
UPSC NDA 2 2025 निकाल जाहीर झाला असून, उत्तीर्ण उमेदवार आता SSB इंटरव्यूसाठी नोंदणी करू शकतात. PDF मध्ये आपला रोल नंबर तपासा आणि पुढील प्रक्रियेसाठी वेळेत तयारी करा.
श्रीकांत जिचकार यांनी तब्बल २० पदव्या मिळवत देशातील सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून नाव कमावले. डॉक्टर, IAS अधिकारी आणि मंत्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
कठीण परिस्थितीवर मात करत दिव्या तंवर यांनी दोनदा UPSC परीक्षा पास करून IPS आणि IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचा संघर्ष आणि मेहनत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे.
नागपूरचे अर्चित चंदक यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होऊन IPS पद मिळवलं. त्यांची यशोगाथा देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते.
युपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने आपल्याच प्रायव्हेट पार्टला सर्जिकल ब्लेडनं छाटलं आहे. तरुण हा गंभीर घायाळ झाल्याचं दिसून येत आहे.
IPS मुरलीधर शर्मा हे शिस्तप्रिय अधिकारी असूनही सर्जनशीलतेत आपली वेगळी छाप पाडत आहेत. ‘मृगया’ चित्रपटातील ‘शोर मचा’ या गाण्यामुळे ते आज चित्रपटसृष्टीतही चर्चेत आहेत.
IAS तुषार सिंगल आणि IPS नवजोत सिमी यांनी UPSC तयारीदरम्यानची ओळख प्रेमात बदलली आणि 14 फेब्रुवारी 2020 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या यशस्वी आयुष्यामागे परस्परांचा आधार आणि विश्वास हेच मोठं बळ…
वयाच्या चाळीशीत कर्णबधिरतेसारख्या अडचणींवर मात करत निसा उन्नीराजन यांनी सातव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
मणिपूरमधील दुर्गम गावातून आलेले IAS आर्मस्ट्राँग पाम यांनी अपार मेहनतीने UPSC परीक्षेत यश मिळवले आणि ‘पीपल्स रोड’सारखा ऐतिहासिक उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श ठरले.
UPSC NDA & NA, CDS परीक्षा II 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज ७ जुलै रोजी NDA & NA-II, २०२५ आणि CDS-II,2025 परीक्षेसाठी अर्ज करण्यात आलेली फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी…
UPSC ची तयारी म्हणजे शिस्त, संयम आणि सातत्याचा प्रवास आहे. एक चांगली रणनीती, योग्य मार्गदर्शन, आणि दररोजचा परिश्रम तुमचं स्वप्न साकार करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा...