Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump visa policies :अमेरिकेत जाऊन शिकायचंय? ट्रम्प सरकारच्या ‘या’ निर्णयांमुळे भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांचे मार्ग झाले कठीण!

trump visa policies :अमेरिकेतील १४९ कॉलेजांच्या सर्वेक्षणात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात २०% घट झाल्याचे समोर आले आहे. कडक व्हिसा तपासणी सारख्या ट्रम्प सरकारच्या मोठ्या निर्णयांचा हा परिणाम कसा आहे? वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 02:51 PM
US Education Crisis

US Education Crisis

Follow Us
Follow Us:

trump visa policies 2026 : इंटरनॅशनल एज्युकेशन ऑर्गनायझेशन ‘NAFSA’ सह अनेक शैक्षणिक गटांनी केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, अमेरिकन कॉलेजांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी २०% घट झाली आहे. १४९ अमेरिकन कॉलेजच्या सर्वेक्षणावर आधारित ही आकडेवारी सांगते की, ट्रम्प सरकारच्या कडक व्हिसा नियमांमुळे आणि धोरणात्मक बदलामुळे ही घट झाली आहे.

कॉलेजांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम

अहवालानुसार,  ६२% कॉलेजचे म्हणणे आहे की, २०२५च्या तुलनेत यावर्षी बॅचलर आणि मास्टर दोन्ही स्तरावरचे कमी प्रवेश झाले आहेत. परदेशी विद्यार्थी हे अमेरिकेच्या विदयापीठांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. कारण ते जास्त टयूशन फी देतात जर त्यांची संख्या कमी झाली तर कॉलेजची अर्थिक स्थिती बिघडू शकते. ८४% शैक्षणिक संस्थानी या घटीसाठी थेट सरकारी धोरणांना जबाबदार धरले आहे.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

ट्रम्प सरकारचे ५ मोठे निर्णय ज्यांचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला:

  • H-1B व्हिसा नियम:  पूर्वी H-1B वर्क व्हिसा मिळण्याची आशा असायची. मात्र आता व्हिसा लॉटरी पद्धत बदलून ती आता जास्त पगारावर आधारित करण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीला कमी पगारावर काम करत असलेल्या विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवणे अवघड झाले आहे.
  • OPT आणि STEM-OPT बाबत अनिश्चितता :ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेंनिंग(OPT) द्वारे विद्यार्थ्यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळत आहे. मात्र ट्रंम्प सरकारने हे ट्रेनिंग बंद करण्याच्या सूचना दिल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायदेशी परतावे लागेल.
  • ड्युरेशन ऑफ स्टेटस संपवण्याचा प्रयत्न: सरकारने व्हिसाचा कालावधी निश्चित ठरवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जर ठराविक काळात कोर्स पूर्ण न झाल्यास व्हिसा वाढवण्यासाठी कठीण प्रक्रियेतून जावे लागेल.
  • व्हिसा शुल्कात वाढ आणि कडक तपासणी : सरकारने F-1  स्टुडंट व्हिसा शुल्कात मोठी वाढ केली आहे. तसेच व्हिसा देण्यापूर्वी अर्जदाराचे सोशल मीडिया प्रोफाइल तपासले जाणार आहे. तिथे आक्षेपार्ह आढळल्यास व्हिसा नाकारला जाईल.
थोडक्यात ट्रंम्प सरकारने व्हिसा आणि इमिग्रेशनचे नियम कडक केल्याने परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेणे कठीण होईल. परिणामी विद्यार्थी अमेरिकी शिक्षण संस्थांकडे पाठ फिरवतील.

RRB ALP Recruitment : रेल्वेमध्ये ११,१२७ पदांची मेगाभरती; असिस्टंट लोको पायलट होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण?

Web Title: Us colleges international student admissions drop trump visa policies 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Donald Trump
  • education

संबंधित बातम्या

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
1

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
2

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
4

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.