Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण तालुक्यात जि.प. शाळांचा बोलबाला; खासगी शाळांनाही टक्कर

माण तालुक्यातील म्हसवड येथील जि.प. शाळा क्र. ३ आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे, असे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 31, 2026 | 06:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

माण तालुक्यात आदर्श शाळा म्हणुन म्हसवड शहरातील जिल्हा परषदेची शाळा क्र. ३ असुन या शाळेचे विविध उपक्रम हे जिल्हास्तरावर गौरवले जात असल्याने या प्राथमिक शाळेचा आपणाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले.

Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर

म्हसवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.३ येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, प्रमिला ढाले, मुख्याध्यापक काटकर, राजेंद्र तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी सदर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गितांवर भन्नाट नृत्य करीत उपस्थितांची मने जिंकत खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळाही मागे नसल्याचे दाखवुन दिले.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काहीना काही कला असतेच असते त्यांच्यातील ते सुुप्त गुण बाहेर येण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शालेय स्तरावर होणे गरजेचे आहे, आजवर खाजगी शाळांकडे शहरातील पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा राहिलेला आहे, मात्र म्हसवड शहरात जिल्हा परिषदेची ही एक अशी शाळा आहे की या शाळेचा नावलौकीक जिल्ह्यात मोठा आहे, या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ही अप्रतिम असल्यानेच आज ही शाळा माण तावुक्यात आदर्श शाळा बनली असुन या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्ग शाळेकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ३ ही अव्वल व दर्जेदार तर आहेच, या शिवाय येथे डिजीटल क्लासरुम असल्याने विद्यार्थ्यांना संगणकाचेही ज्ञान येथे दिले जात आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जरुर द्यावे मात्र त्यासाठी पैसे घालवु नये इयत्ता १ ली १० पर्यंतचे सर्व शिक्षण हे सरकारी शाळेतच विद्यार्थ्यांना द्यावे, व त्या शिक्षणाचा वाचलेला पैसा हा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी वापरावा असे आवाहन शेवटी गटशिक्षणाधिकारी पिसे यांनी केले.

काकीनाडा-हिसार ट्रेन आता कायमस्वरूपी; हिंगोलीतील प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी गितांमधुन सर्वोत्तम सामाजिक संदेश दिला, तर इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या युगातील मोबाईल एक प्रकारचे कसा व्यसन बनला आहे, तर पाणी वाचवा, झाडे जगवा असे सामाजिक संदेश ही या विद्यार्थ्यांनी गितांमधुन देत उपस्थितांची मने जिंकली यावेळी विविध मान्यवरांनी चिमुकल्यांच्या सादरीकरणाला बक्षिसे देवुन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळांतर्गत होत असलेल्या विविध स्पर्धा परिक्षेतील अव्वल विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी म्हसवड शहरातील अनेक मान्यवर व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Web Title: Zilla parishad schools reign supreme in maan taluka satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
1

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
2

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
3

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने
4

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.