महाराष्ट्रातील सातारा येथे एक मोठा अपघात झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली कोसळली, ज्यामध्ये ३० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त…
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत आज राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा गुरुवारी (दि. 20) साध्य झाला. नियंत्रित पिंजऱ्यातून अनुकूलन प्रक्रियेनंतर ठेवण्यात आलेली वाघीण 'तारा' ला अखेर चांदोली राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात हाती यश आलं.
सातारा लोणंद मार्गावरील वाढे येथील वेण्णा पूल व आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाची कामे तातडीने सुरू करा हा मार्ग रुंद करण्यात यावा, अशा तातडीच्या सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे…
साताऱ्यात अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात रूममेट गणेश गायकवाडची हत्या केली. मोबाइलच्या अतिवापरावरून वाद झाल्यानंतर त्याने झोपेत असताना गणेशचा गळा पट्ट्याने आवळून जीव घेतला.
कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
डॉ. संपदा या कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्ती असल्याने कुटुंबाला ५ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.वारंवार तक्रारी करूनही ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशा दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील २६ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, डॉक्टरने चार पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहीली आहे, त्यात धक्कादायक नावे आहेत.
'रक्षकच भक्षक' बनल्याची एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणावरून आता यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
Satara Phaltan News : साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. चरित्राच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यातील शिरवलमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन हल्लेखोर दुचाकीवर आले आणि हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला.
साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षातून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Satara Expressway : . पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची तीन दुचाकी, एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.या अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती…