Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: संभाजीनगरमध्ये अपघात; ऊसाच्या ट्रकखाली १३ मजूर अडकले ४ चा जागीच मृत्यू

प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2025 | 09:16 AM
Accident News: संभाजीनगरमध्ये अपघात; ऊसाच्या ट्रकखाली १३ मजूर अडकले ४ चा जागीच मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर:संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे ऊसाच्या ट्रकला अपघात झाला असून, या दुर्घटनेत १७ कामगार ट्रकखाली अडकले, तर ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत असताना अचानक ट्रक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली दबले गेले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ऊसाच्या ट्रकमध्ये १७ कामगार ऊसावर बसून प्रवास करत होते. पिशोर खांडी येथे ट्रक अचानक उलटल्याने सर्व मजूर ऊसाखाली दबले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.या अपघातात अनेक मजूर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात येत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, तसेच ट्रक उलटण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Web Title: 13 laborers trapped under sugarcane truck in accident in sambhajinagar 4 died on the spot nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • Accident News

संबंधित बातम्या

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी
1

Accident News: मध्यरात्री दोन भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…
2

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…
3

पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्…

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी
4

ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पो पलटला; एका महिलेचा मृत्यू तर सातजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.