Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

Buldhana Sindkhed Raja Tractor Accident Two Youths Killed: बुलढाण्यात भुसा वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटून दोन तरुणांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 12, 2026 | 09:33 PM
Buldhana Sindkhed Raja Tractor Accident

Buldhana Sindkhed Raja Tractor Accident

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात ऐन दिवाळीत काळाचा घाला
  • दोन तरुणांचा जागीच मृत्यू
  • धडक देऊन वाहनचालक फरार
बुलढाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील भोसा माळशिवारात उतारावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने भुसा वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबून २ तरुणांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. माऊली अनंतराव दवणे(२२) आणि महेश प्रकाश रणवीर(१९) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वडगाव केहाळ येथील रहिवासी होते.

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन

ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. दोघेही ट्रॅक्टरमध्ये भुसा भरून धांदरवाडी दत्तापूर येथे जात होते. वर्दडी-चिंचोली मार्गावरील भोसा माळातील उत्तारावर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर उलटून दोघेही त्याखाली दबले. वैरणाची साठवणूक व वाहतूक करीत आहेत. मात्र, चाऱ्याच्या वाहतुकीदरम्यान दोन तरुणांना जीव गमवावा लागला.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मलकापूर ते बुलढाणा रस्त्यावरील दाताळ्याजवळील रुद्र पेट्रोल पंपाजवळ सोमवारच्या रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दुचाकीला जोरदार चडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगेश बबनसिंग जाधव (३८. रा. टाकरखेड, ता. नांदुरा) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनेची कोणतीही माहिती पोलिसांना न देता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. माहितीनुसार, टाकरखेड (ता. नांदुरा, जि. बुलढाणा) येथील रहिवासी मयत योगेश बबनसिंग जाधव है ९ नोव्हेंबर रोजी काही कामानिमित्त मलकापूर येथे आले होते. काम आटोपून ते आपल्या चुलत भावाच्या एमएच २८ / बीपी ५२७८ क्रमांकाच्या दुचाकीने मलकापूरवरून टाकरखेडकडे परत जात होते.

दरम्यान, दाताळ्याजवळील रुद पेट्रोल पंपाजवळ वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून योगेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने योगेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी शैलेंद्र सरदारसिंग जाधव (४२, व्यवसाय शेती, रा. टाकरखेड) यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाण्यात ट्रॅक्टर अपघात कुठे झाला?

    Ans: सिंदखेड राजा तालुक्यातील भोसा माळशिवारात वर्दडी-चिंचोली मार्गावर हा अपघात झाला.

  • Que: ट्रॅक्टर अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण अपघातात माऊली दवणे (२२) आणि महेश रणवीर (१९) या दोन तरुणांचा मृत्यू झाला.

  • Que: ट्रॅक्टर अपघाताचे कारण काय होते?

    Ans: उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भुसा वाहून नेणारा ट्रॅक्टर उलटला.

Web Title: Buldhana tractor accident two youths killed malkapur bike accident pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Accident News
  • Buldhana Bus Accident
  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन
1

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
2

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर
3

एसटी बसचा भीषण अपघात, ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात उलटली; जखमींचा आकडाही समोर

Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय
4

Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.