Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाजात बदनामी केल्याने तरुणी नैराश्येत; विषारी औषध प्राशन करून संपवलं जीवन

पीडित तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2025 | 09:17 AM
धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह

धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह

Follow Us
Follow Us:

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता मुलीचे प्रेमसंबंध आहेत, अशी समाजात खोटी बदनामी करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचा छळ सुद्धा केल्याने पीडितेने या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली.

पीडित तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. बेबी राजू सोळंके (रा. दाताळा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा, ह. मु. तालखेड, ता. मोताळा) यांनी आरोपी नातेवाईक विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमिला हिरामण पवार (सर्व रा. परडा फाटा, ता. मोताळा) यांच्याविरुद्ध बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपींनी त्यांचा मुलगा विश्वजित याच्यासोबत मृत मुलगी लता राजू सोळंके (वय 21) हिचे प्रेमसंबध असल्याची समाजात खोटी बदनामी केली व तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने आरोपींच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आरोपींनी मृताला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजू, हिरामण, प्रमिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापुरातही तरुणाची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश शांताराम बोराडे (वय २३, सध्या, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कतराबाद, परांदा, जि. धाराशिव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रुममधून चार पानाची सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.

Web Title: A girl committed suicide in buldana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Buldana News
  • Suicide case

संबंधित बातम्या

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
1

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.