Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: मुलीच्या लग्नाचं स्वप्न अपूरचं राहिलं…! बापाने मल्टिस्टेट बँकेच्या गेटवर आयुष्य संपवलं

बँकेचे कर्मचारी बँकेच्या आवारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना या सुरेश जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती  दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 01:00 PM
Beed Crime: मुलीच्या लग्नाचं स्वप्न अपूरचं राहिलं…! बापाने मल्टिस्टेट बँकेच्या गेटवर आयुष्य संपवलं
Follow Us
Close
Follow Us:

Beed News: गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीचे केंद्रस्थान बनला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतरही टोळक्याने एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीहोती.या  सर्व घटनांनंतर बीडमधून आणखी एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. बीडमधील गेवराईत एका व्यक्तीने खाजगी बँकेसमोरच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार  समोर आला आहे.

गेवराईतील छत्रपती मल्टीस्टेट बँकेसमोर एका ठेवीदाराने गळफास घेत आत्महत्या केली. सुरेश आत्माराम जाधव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव यांनी बँकेच्या गेटवरच गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. गेवराईतील खळेगाव येथे सुरेश जाधव (वय ४०) यांनी  बँकेत ११ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी बँकेकडे  वारंवार पैशांची मागणी केली होती. पण बँकेने पैसे न दिल्याने  जाधव यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासून समोर आली आहे.  गेवराई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Malegaon Sugar Factory Elections: ‘बेटा तू तो कोशिश भी मत करना..’; अजित पवारांच्या आव्हानाला तावरे पॅनलचं उत्तर

बुधवारी सकाळच्या सुमारास बँकेचे कर्मचारी बँकेच्या आवारात दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना या सुरेश जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती  दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.  सुरेश जाधव यांनी किती रक्कम बँकेत ठेवली होती. याची संपूर्ण माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे

जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेत ११ लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत ५ लाख रुपये ठेवले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची अत्यंत गरज असतानाही सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली ठेव परत मिळाली नाही. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं.

Malegaon Sugar Factory Elections: ‘बेटा तू तो कोशिश भी मत करना..’; अजित पवारांच्या आव्हानाला तावरे पॅनलचं उत्तर

जाधव आपल्या कुटुंबासह रात्री उशिरा बँकेत गेले होते. काही वेळातच ते बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मल्टीस्टेट बँकांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Web Title: Account holder ends life at the gate after bank refuses to pay deposits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed Police

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
1

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
2

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण
3

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
4

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.