Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चोपड्याचीवाडी येथे क्षुल्लक वादातून 30 जणांच्या जमावाने कुटुंबावर हल्ला करत चार घरांची तोडफोड केली. लाठ्याकाठ्यांच्या मारहाणीत तीन महिला जखमी झाल्या असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 09:39 AM
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार;

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार;

Follow Us
Follow Us:
  • 30 जणांच्या जमावाकडून कुटुंबावर हल्ला व तोडफोड
  • मारहाणीत तीन महिला जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
  • मेंढ्यांच्या कारणावरून वाद वाढल्याची माहिती
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराईच्या चोपड्याचीवाडी येथ चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. घरात राहणाऱ्या कुटुंबियांवर काठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकरण दहशत माजवण्याचा असल्याचे दिसून येत आहे.

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यातील जवारी तालुक्यातील चोपड्याचीवाडी येथील कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरून ३० लोकांनी सायंकाळच्या सुमारास लाठ्याकाठ्यांनी महिलांना मारहाण करत घरांसह साहित्यांची तोडफोड केली. या मारहाणीमध्ये तीन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णलयात सध्या उपचार सुरु आहे.

कारण काय?

मारहाण झालेल्या कुटुंबीयांनी शासनाच्या गायरानावर अतिक्रमण केले असून तिथे गेलेल्या दोन मेंढ्या मारून मेंढपाळ लोकांना मारहाण केली. यावरून हा वाद वाढला आणि थेट चार घराकची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गुन्हा दाखल

तलवाडा पोलीस ठाण्यात ३० आरोपींच्या विरोधात छेडछाड आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या गटाने तलवाडा पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.

जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

राज्य मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेण्यात येत आहे. हजारो लाखो तरुण- तरुणी पोलीस होण्यासाठी पोलीस भरती परीक्षा देत आहेत. बीड जिल्ह्यात देखील पोलीस भरती घेण्यात येत आहे. मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.

Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्यात किती जण सहभागी होते?

    Ans: सुमारे 30 जणांच्या जमावाने हल्ला केला.

  • Que: किती जण जखमी झाले?

    Ans: तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: मेंढ्या गायरान परिसरात आल्याने झालेला क्षुल्लक वाद वाढल्याची माहिती.

Web Title: Beed crime 30 people attack family in beed beaten with sticks three women injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
1

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
3

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.