Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावण्यात प्रथम आलेल्या दीपक वाव्हळे या तरुणाचा काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोलिस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 10:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीडमध्ये पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना
  • 1600 मीटर धावण्यात दीपक वाव्हळे प्रथम क्रमांकावर
  • धाव पूर्ण केल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका
  • रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित
बीड: राज्य मोठ्या प्रमाणात पोलीस भरती घेण्यात येत आहे. हजारो लाखो तरुण- तरुणी पोलीस होण्यासाठी पोलीस भरती परीक्षा देत आहेत. बीड जिल्ह्यात देखील पोलीस भरती घेण्यात येत आहे. मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

काय घडलं नेमकं?

दीपक भास्कर वाव्हळे (वय 26) हा देखील पोलीस होण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झाला. त्याचा पोलीस भरतीसाठीचा पहिलाच प्रयत्न होता. त्याचा बुधवारी दुपारी सुमारे 12.55 वाजता दीपकने प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर 1600 मीटर धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. तो या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आला होता. मात्र काही वेळातच त्याच्यावर काळाने घात केला.

हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि…

धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.

पुण्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह

दीपक हा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबाती सर्वात मोठा मुलगा होता. तो पुण्यात राहून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. तो दोन महिन्यापासून गावी येऊन नियमित सराव करत होता. दिपकचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टर मजूर म्हणून काम करतात तर आई शेतमजुरी करून कुटुंब चालवते. एकुलत्या लेकाच्या अकाली मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मांडखेल परिसरात शोककळा पसरली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती मैदानावर.

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: दीपक भास्कर वाव्हळे (वय 26), परळी तालुक्यातील मांडखेलचा रहिवासी.

  • Que: नेमकं काय घडलं?

    Ans: 1600 मीटर धाव जिंकल्यानंतर काही वेळातच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

Web Title: Beed crime victory of stubbornness but defeat of life 600 meters became a topper but time intervened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
1

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
2

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
3

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले
4

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.