Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, १,५८४ जणांवर पोलिसांकडून कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळीकडे आचारसंहिता लागू केली जाते. आचारसंहिता लागू केल्यानंतर उमेदवाराला निवडणुकीचा प्रचार , सरकारी वाहने यांसारख्या अनेक गोष्टी वापरण्यावर निर्बंध येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2024 | 04:07 PM
निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर, १,५८४ जणांवर पोलिसांकडून कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

[blurb content=””]प्रत्येक निवडणुकीत रायगडमध्ये निवडणुकीच्या काळात काहींना काही वाद निर्माण होत असतात. गेल्या निवडणुकीमध्ये झालेला वाद अजून न्यायालयात चालू आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक २०२४ शांततेमध्ये पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क मोडवर आहे. जिल्ह्यात कोणतीही बेकायदेशीर गोष्ट घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. जर कोणी जिल्ह्यात सार्वजनिक शांतात भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली आहे. अश्याच कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी विविध कलमांतर्गत १,५८४ जणांवर कारवाई केली आहे.वादविवाद करण्यास प्रोत्साहन देणे, आपापसांत भांडण लावून देणे, हाणामारी करणे, प्रक्षोपक भाषण करून कायदा सुव्यवस्था बिघडवणे यांसारख्या गुहन्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर रायगड पोलीस सतर्क मोडवर आहेत. आचारसंहितेचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. राज्यात १६ मार्चला आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिमा राबवण्यात आल्या. निवडणुकीवेळी निर्माण झालेले वाद, पूर्व वैमनस्यतील वाद वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची संयुक्त समितीकडून पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्‍त्रे जमा करण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला आयोगाकडून लागू करण्यात आलेले नियम पाळावे लागतात. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण २५ पोलीस स्टेशन आहेत. त्यातील १६९१ जणांना शस्‍त्र वापरण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. मात्र त्यातील ६९२ शस्‍त्रे जमा करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

Web Title: Administration on alert mode in wake of elections 1584 animals police action loksabha election raigad police loksabha 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • Election
  • Loksabha 2024
  • Raigad News

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
1

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
2

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
3

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी
4

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.