Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ पुन्हा हादरलं! समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या अमेरिकन महिलेला दारू पाजली, त्यानंतर घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी सांगितले की, दारू प्यायल्यानंतर ती मद्यधुंद झाली आणि त्यानंतर आरोपी तिला मोटारसायकलवरून जवळच्या एका रिकाम्या घरात घेऊन गेला, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 02, 2023 | 05:40 PM
केरळ पुन्हा हादरलं! समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या अमेरिकन महिलेला दारू पाजली, त्यानंतर घरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार
Follow Us
Close
Follow Us:

नुकतचं केरळमध्ये एका पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती.या घटनेवरुन केरळमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपील कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच, आता केरळमधे पुन्हा महिला अत्याचाराची घटना समोर येत आहे. कोल्लम येथे एका अमेरिकन महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी  दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

[read_also content=”1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर आणि YouTube वरून कमाई.. सचिन-सीमाला तर लागली लॉटरी! https://www.navarashtra.com/india/seema-haidar-sachin-meena-get-job-offer-of-1-lakh-salary-fim-offer-nrps-439800.html”]

नेमकं प्रकरण काय?

करुणागप्पल्ली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला मूळची अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची आहे. 22 जुलै रोजी केरळमध्ये आली होती आणि  कोल्लमजवळील एका आश्रमात राहत होती. 5 ऑगस्ट रोजी येथून निघणार होती. 31 जुलै रोजी ही घटना घडली जेव्हा 44 वर्षीय महिला आश्रमाजवळील समुद्रकिनाऱ्यावर एकटी बसली होती. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याकडे जाऊन सिगारेट शेयर करण्याची ऑफर दिली, असे पोलिसांनी सांगितले. महिलेने तसे करण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला दारू पिण्याची ऑफर दिली त्यानंतर दारू पिऊन ती दारूच्या नशेत आली आणि त्यानंतर आरोपीने तिला मोटारसायकलवरून जवळच्या रिकाम्या घरात नेले, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने 1 ऑगस्ट रोजी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडितेची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. आरोपी सध्या कोठडीत आहेत.जयन आणि निखिल अशी आरोपींची नावे आहेत.

 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

तर दुसरीकडे केरळमध्ये 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पाच वर्षांपूर्वी दिल्लीत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.अलुवा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक विवेक कुमार यांनी सांगितले की, अशफाक आलम या गुन्ह्याच्या संदर्भात दिल्लीत एक महिना तुरुंगात होता आणि नंतर जामिनावर बाहेर आला.पोलीस अधीक्षक म्हणाले, “10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गाझीपूर पोलिसांनी 2018 मध्ये अटक केली होती.”

Web Title: American woken gangraped by two man in kerala kollam district nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 04:29 PM

Topics:  

  • American women
  • Kerala Crime News

संबंधित बातम्या

‘व्हाईट हाऊसमध्ये अचानक गोंधळ!’ पत्रकारांची धावपळ, गुप्तहेरही लगेच सक्रिय; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
1

‘व्हाईट हाऊसमध्ये अचानक गोंधळ!’ पत्रकारांची धावपळ, गुप्तहेरही लगेच सक्रिय; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी
2

Nimisha Priya : आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषाला 16 जुलैला होणार फाशी

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्…
3

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्…

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातले २२ लाखांचे दागिने गायब; तपासा दरम्यान असं काही आलं समोर, पोलिसही चक्रावले….
4

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरातले २२ लाखांचे दागिने गायब; तपासा दरम्यान असं काही आलं समोर, पोलिसही चक्रावले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.