केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून नर्सिंग क्षेत्रात काम करण्यासाठी यमनमध्ये गेलेल्या निमिषा प्रियावर आता मृत्यूदंडाची टांगती तलवार आहे. 16 जुलै रोजी तिला येमन सरकारकडून फाशी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.
माझ्या आणि माझी 23 वर्षीय जोडीदार अनिशा यांच्यातील दोन नवजात बाळांची हाडं आहेत, असे सांगितले. जेव्हा पोलिसांनी ही बॅग स्वत: तपासली असता त्यांना धक्काच बसला.
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी २२ लाख रुपयांचे दागिने गायब झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसानंतर ते दागिने त्या घराजवळच सापडले.
पोलिसांनी सांगितले की, दारू प्यायल्यानंतर ती मद्यधुंद झाली आणि त्यानंतर आरोपी तिला मोटारसायकलवरून जवळच्या एका रिकाम्या घरात घेऊन गेला, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला.
केरळमधील कोझिकोड विमानतळाबाहेर ही घटना घडली आहे. तिच्या आतल्या कपड्यात लपवून ठेवलेले एक कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली…
हे संपूर्ण प्रकरण अंधश्रद्धा आणि काळ्या जादूशी संबंधित आहे. दोन्ही महिला रस्त्यावर लॉटरीची तिकिटे विकाण्याच काम करत होती. घरात पैसा यावा आणि जीवनातील त्रासातुन सुटका व्हावी म्हणून दोघांचा बळी देण्यात…