White House security breach : व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनच्या कुंपणावरून कोणीतरी एक अज्ञात वस्तू किंवा कदाचित मोबाइल फोन फेकल्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे उदारमतवादी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन महिलांनी एक अनोखी चळवळ सुरू केली आहे.
सावंतवाडीच्या सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात साखळदंडाने बांधलेली एक महिलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली आहे. तिला उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अमेरिकन दूतावासाला माहिती दिली…
पोलिसांनी सांगितले की, दारू प्यायल्यानंतर ती मद्यधुंद झाली आणि त्यानंतर आरोपी तिला मोटारसायकलवरून जवळच्या एका रिकाम्या घरात घेऊन गेला, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला.