Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 

एका भरधाव पोलीस व्हॅनने अचानक नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकामागून एक तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 02:19 PM
पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 

पुण्यातील सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! तब्बल 7 वाहनांना उडवले; घटना CCTV मध्ये कैद 

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. असातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. एका भरधाव पोलीस व्हॅनने अचानक नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकामागून एक तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतून जात असताना पोलीस व्हॅनचा हा अचानक अपघात झाला. व्हॅनच्या वेगामुळे आणि जोरदार धडकेमुळे रस्त्याच्या बाजुला पार्क केलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये अनेक कार आणि दुचाकींचा समावेश आहे. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, परिसरातील नागरिक तात्काळ मदतीसाठी रस्त्यावर धावून आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या दुर्घटनेत कोणीही गंभीर जखमी झालं नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये पोलीस व्हॅन वेगाने येऊन एकामागोमाग सात वाहनांना धडक देताना स्पष्टपणे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : आणखी एक बळी! रस्त्यावरील खड्ड्याने हिरावला TDRF जवानाचा जीव; भिवंडी दुर्घटनेतील बचाववीर काळाच्या पडद्याआड

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक

गेल्या काही दिवसाखाली धारणी तालुक्यातील सुसर्दा-राणीगाव घाटातील घोडादेव बाबा मंदिराजवळ शनिवारी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. बोरवेल मशीन घेऊन जाणारा एक जड वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले. मात्र, वाहन वाटेतच एका मोठ्या झाडाला अडकल्याने ते आणखी खाली न पडता थांबले आणि वाहनातील प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस त्याचा तपास करीत आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, सुसर्दा-राणीगाव घाट हा अनेक वर्षांपासून अपघातप्रवण मार्ग ठरला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी घाटरस्त्यावर मजबूत क्रॅश बॅरिअर्स, संरक्षण भिंती, धोक्याचे इशारा फलक तसेच धोकादायक वळणांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: An accident involving a police van has occurred in punes sadashiv peth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • Accident News
  • Pune Accident
  • Pune Police

संबंधित बातम्या

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
1

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार
2

Accident News: विरारमध्ये अज्ञात वाहनाची ६५ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक; मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह पसार

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
3

गणरायाच्या मिरवणुकीत ‘मृत्यूचा ट्रेलर’ ! आधी ट्रॅक्टरला धडक, नंतर दुचाकीस्वाराला चिरडले; चालकासह दोघांचा मृत्यू, सात जण जखमी

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
4

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.