Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

मिरवणुकीनंतर झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला भात वाढणीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भात वाढणी डोक्यात घातल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. गणेश पेठेतील बुरुड आळीत ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 12:07 PM
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता मिरवणुकीनंतर झालेल्या किरकोळ वादातून तरुणाला भात वाढणीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. भात वाढणी डोक्यात घातल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. गणेश पेठेतील बुरुड आळीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक घोरपडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय हादगे (वय २५, रा. बुरुड आळी, गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश दत्तात्रय येनपुरे (वय ४५, रा. भाग्यश्री अपार्टमेंट, जीवनधारानगर, धनकवडी) यांनी फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीनिमित्त घोरपडे हे त्यांचे मित्र विनायक घोरपडे यांच्याकडे आले होते. बुरूड आळीतील एका मंडळाच्या एका मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास जेवण सुरू असताना घोरपडे यांनी महिलांना पहिले जेवण द्या, असे सांगितले. या कारणावरुन आरोपीने घोरपडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपीने घोरपडे यांच्या डोक्यात लोखंडी भात वाढणी घातली. घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घोरपडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार संदीप धनवटे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

दारूच्या नशेत मोबाईलच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरात घडली आहे. एका ३८ वर्षीय मजुराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली आहे. शेख मुश्ताक शेख मस्तान (वय ३८ रा. अशोक नगर यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी अशपाक शेख मुस्ताक शेख (वय १९, रा. अशोकनगर, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी सोनू अली शराफत अली (वय २५, रा. अशोकनगर) आणि शेख समीर शेख असलम (वय २३, रा. अलकबीरनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: An incident involving the assault of a young man occurred in pune following the ganesh immersion procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
1

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
2

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
3

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
4

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.