थंडी सुरू होताच पुण्यातील सरसबाग गणपतीला ऊनी कपडे चढवण्याची सुंदर परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. भक्त दर्शन, संग्रहालय आणि शांत बगीच्यांमध्ये वेळ घालवण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
कात्रज-गुजरवाडीत चुलत भावाकडून तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याकाठी फेकला. मृतक अजय पंडित तर आरोपी अशोक पंडित असून पोलिसांनी त्याला पिंपरी चिंचवडेतून अटक केली आहे. आपसी वादातून हत्या झाल्याचा…
छत्रपती संभाजीनगर टुरिझम डेव्हलपर्स फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमेटीच्यावतीने शहरासाठी आवश्यक पुणे विमानसेवा सुरू करण्याची केंद्रीय नागरी उड्डूयण मंत्रालयाकडे वारंवार मागणी केली आहे.
पुण्यात एरंडवणे परिसरातील अनंत रेस्टोबारवर मध्यरात्री ४–५ जणांच्या टोळक्याने कोयते व दांडक्यांसह हल्ला केला. ग्राहकांना धमकावून फोडतोड व रोख रक्कम लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारने या एक्सप्रेस वेमध्ये आणखी चार लेन जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ९५ किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस वे १० लेनचा होईल.
हिंजवडीतील आयटी परिसरात डंपरच्या धडकेत 20 वर्षीय तन्वी साखरेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वडील जखमी झाले. अपघातानंतर चालक फरार झाला, मात्र पोलिसांनी सायंकाळी त्याला अटक केली.
पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात 20 वर्षांखालील तरुण तौफीर शेखची भरदिवसा कोयता व दगडाने हत्या करण्यात आली. पाच जण हल्ल्यात सहभागी असून काही आरोपी अल्पवयीन आहेत. वाढत्या गुन्ह्यांमुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
बँकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आता फेरीवाल्यांनी केली आहे. स्वनिधी योजना पुन्हा सुरू झाली असली तरीही त्याचा फायदा मात्र अजूनही फेरीवाले घेऊ शकत नाहीयेत, जाणून घ्या कारण
पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात अभिनेता धनंजय कोळी यांच्यासह ९ जणांचा मृत्यू झाला. दोन ट्रकच्या मधोमध अडकल्याने आग लागली आणि पाच जण होरपळले. धनंजयच्या तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र गमावल्याने…
Jain Boarding Land: तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला विक्रीची दिलेली परवानगी ४ एप्रिल २०२५ रोजी दिला होता तो आदेश ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रद्द केला.
Navale Bridge Accident: पुणे-बेंगळुरू महामार्गावर आज नवले पुलाजवळ एका जड वाहनाने नियंत्रण गमावले आणि अनेक वाहनांना धडक दिली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पुणे पोलिसांनी गुंडगिरीवर लगाम लावण्यासाठी ‘पुणे पॅटर्न’ राबवला आहे. काळेपाडळ परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी रस्त्यावर आणून उठाबशा काढायला लावल्या आणि सज्जड दम दिला.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलपासून काही अंतरावर कापलेला डावा पाय आढळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून पाय कोणाचा आहे हे…
पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली परिसरात मित्रांनी व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्यावर गोळीबार केला. जमिनीच्या प्लॉटिंगमधील वादातून ही घटना घडली. नितीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी फरार आहेत.
दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने पुणे, मुंबईसह राज्यभरात धाडी सुरू केल्या आहेत. पुण्यातील कोंढव्यात एका व्यक्तीची चौकशी झाली असून दिल्लीतल्या स्फोटाशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
पुण्यातील बंडू आंदेकर टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू असून नाना पेठेतील अनधिकृत वारकरी भवनवर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. नातवाच्या खूनानंतर आंदेकर टोळीवर पोलिस आणि पालिकेचा मोठा डोळा आहे.
Delhi Red Fort Blast: राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाचा परिणाम आता भारतातील प्रत्येत शहरावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध आणि गर्दीच्या ठिकणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.
एनएचएआयकडून (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) या प्रकल्पाची प्राथमिक आखणी पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. काही भागात टेंडर प्रक्रियाही सुरु झाली आहे.