Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania on Dhananjay Munde: बास झालं आता…..! संतोष देशमुखांचे ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानियांना संताप अनावर

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाची चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात सादर केली असून, यानंतर सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2025 | 09:48 AM
Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  राज्याच्या राज्याचे मुख्यमंत्री एक शब्द बोलू शकले नाहीत की हा माणूस मला इथे नको.  आम्ही इतके पुरावे दाखवले, तपास यंत्रणांनी तपास केल्यानंतर त्यांच्याकडे इतके पुरावे होते. त्यांनी  ते मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना दाखवले नसतील का, तरीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश का दिले गेले नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यास इतके दिवस का लावले, या राजकारण्यांकडे साधी माणूसकी उरली नाही का,  अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

अंजली दमानिया म्हणाल्या, आता आमच्याकडून पुराव्यांची गरज ठेवू नका. आम्ही शोधून शोधून तुमच्यासमोर पुरावे मांडतो. ते म्हणतात, पुरावे दाखवल्याशिवाय राजीनामा घेता येणार नाही, मग आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही, अरे तुम्ही काय लॉर्ड आहात का आमचे, तुम्ही लोकप्रतिनीधी आहात,  कधीतरी लोकप्रतिनिधींसारखे वागा अजित पवार. तुम्हाला  सगळे सांगतायेत, सर्व पुरावे आणून दिले, तरीही तुम्ही राजीनामा घेता येत नाही. बास झालं तुमचं घाणीचं आणि गलिच्छ राजकारण, नकोय आम्हाला हे राजकारण.

Breaking! मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश

सगळे तसेच आहेत. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचं आहे. ते लोक येणार पैसे खाणार आणि आपण बघत राहणार. पण आपण काही बोलायचंही नाही यांना. हे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीपण आहेत. पण त्यांना सीआयडीने कसे पुरावे आहेत फोटो आहेत, व्हिडीओ आहेत, हे सांगितलेच नसेल का, तरीही तुम्हाला मुंडेंचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ लागतो. तरीही त्या वाल्मिक कराडच्या जेलमधला सीसीटिव्ही बंद होता.  जेलमध्येही त्याची सरबराई सुरू होती. काय समजता तुम्ही सामान्य माणसाला. आम्हला चिरडून गेल, तरी त्याच्यावर कोणती कारवाई होणार नाही, का, असा संतप्त सवालही अंजली दमानियांनी उपस्थित केला. आता राजीनाम्यावर मला काहीच बोलायचं नाही, आता फक्त या माणसाला उचलून फेकून द्या, असंच मला वाटतंय, असं म्हणत त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर

दरम्यान, धनंजय मुंडेंनी राजीनामा न दिल्यास अंजली दमानिया यांचे पुढचे पाऊल काय असेल, असा सवाल विचारला असता दमानिया म्हणाल्या की,    विधानसभेचे जे सो कॉल्ड अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाहीत, आज राजीनामाच नाही तर त्यांना बडतर्फ केले नाही तर सर्वसामान्य माणसापासून जरांगे पाटलांपर्यंत सर्वांना माझे आवाहन आहे की, आपण सर्वांनी त्या विधानभवनावर पोहचून ते अधिवेशन बंद पाडायचं. बास झालं आता, ही लोकशाही नाही.  लोकशाही ही लोकांसाठी असते, पण ही राजेशाही आहे आणि हीच राजेशाही आपण बंद पाडायची.

 

 

Web Title: Anjali damania press conference on dhananjay munde santosh deshmukh case walmik karad latest news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • Social activist Anjali Damania

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.