Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Bengaluruच्या सोलादेवनहल्ली परिसरात सॉफ्टवेअर इंजिनिअर सुषमाने हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. पतीविरुद्ध गुन्हा दाखल; पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: मार्च 05, 2026 | 02:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नावेळी 10 लाख रोख व सोनं दिल्याचा आरोप
  • लग्नानंतरही अधिक हुंड्याची मागणी व मानसिक छळ
  • पतीविरुद्ध हुंडाबळी संबंधित कलमांखाली गुन्हा
बंगळुरू: बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून आणि कौटुंबिक वादाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पी. सुषमा असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी सुषमाचे पती पुनीत कुमार याला अटक केल्याची माहिती आहे.

5 वर्षांपूर्वी लग्न

सुषमा आणि पुनीतच ५ वर्षांपूर्वी लग्न झालं होत आणि त्यांना एक ४ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पुनीत एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. सुषमा लग्नाआधी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. मात्र,लग्न झाल्यानंतर तिने आपल्या पतीसाठी नोकरी सोडल्याचे सांगितलं जात आहे. सुषमाचे वडील प्रभाकरमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून 10 लाख रुपये रोख आणि भरपूर सोन्याचे दागिने दिले होते. इतकेच नव्हे तर, सुषमाने स्वतःच्या पैशांतून एक कार देखील खरेदी केली होती. तरीही, पुनीत आणि त्याची आई कल्पना यांनी पीडितेकडे लग्नानंतर सुद्धा आणखी हुंड्याची मागणी करण्यास सुरूवात केली.

Madhyapradesh: मध्यप्रदेश हादरला! अनैतिक संबंधांच्या संशयातून 18 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या; मृतदेह १० दिवस घरातच ठेवला आणि…

गेल्या काही महिन्यांपासून पीडितेच्या सासरी किरकोळ कारणावरून वारंवार वाद सुरु होते. रविवारी सुषमा आणि तिच्या सासूमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद झाला. महिलेच्या आई वडिलांचा आरोप आहे की तिची सासू तिला स्वयंपाक करण्यापासून रोखत होत्या आणि मानसिक त्रास देत होत्या. याच सततच्या छळाला कंटाळून सुषमाने आत्महत्या केली.

सुषमाच्या वडिलांनी हत्येचा संशय व्यक्त केला

सुषमाचे वडील हे पोलीस विभागात रिटायर्ड असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करत सुषमाचा पती पुनीत कुमार याच्याविरुद्ध हुंडाबळी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमाच्या वडिलांनी तक्रारीत म्हंटले की आम्हाला संशय आहे की त्यांनी आधी सुषमाची हत्या केली आणि नंतर तिला फासावर लटकवण्यात आले. पोलिसांनी सुषमाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बंगळुरूतील सोलादेवनहल्ली परिसरात.

  • Que: कुटुंबियांचा आरोप काय आहे?

    Ans: हुंड्यासाठी सतत छळ आणि संशयास्पद मृत्यूचा आरोप.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: पतीला अटक; पोस्टमॉर्टम अहवालानंतर पुढील तपास.

Web Title: Bangalore crime software engineer harassed for dowry in bangalore woman takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 02:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.