Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime Case : “तुझा धर्म कोणता ?”विचारलं आणि वस्त्र काढून …; खामगावच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, आंबेडकर समाजाची मागणी

काही दिवसांपूर्वीच गाय चोरीच्या खोच्या आरोपाखाली  एका तरुणाला मारझोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 28, 2025 | 05:42 PM
Buldhana Crime Case : “तुझा धर्म कोणता ?”विचारलं आणि वस्त्र काढून …; खामगावच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, आंबेडकर समाजाची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा :  काही दिवसांपूर्वीच गाय चोरीच्या खोच्या आरोपाखाली  एका तरुणाला मारझोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. 28 जुलै रोजी म्हणजेच आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांना बुलढाणा शहरातील समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

23 जुलै 2025 च्या रात्री खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी रोहन पैठणकर (अनुसूचित जाती)हा तरुण खामगाव बस स्टॉप वर बसलेला असताना तीन गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला खामगाव येथे काँग्रेस भवन या ठिकाणी नेले. “तू कोणत्या जातीचा आहेस? असा प्रश्न विचारत त्या तरुणाला मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आली. इतकंच नाही तर “तुझा धर्म कोणता आहे?” बघण्यासाठी वस्त्र काढून नग्न करण्यात आले.त्यानंतर त्याला दुसऱ्या दुसऱ्या जागी नेऊन आणखी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली व गंभीर जखमी करण्यात आले. सदर प्रकार गाय चोरील्याचा काल्पनिक निमित्त करून या तिन्ही आरोपींनी तरुणावर जाणीवपूर्वक आरोप केले.

यातल्या तीनही आरोपींवर यापूर्वी खामगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यावरून हे तिन्ही आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत हे समजते. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित पगारिया हा व्यक्ती दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यातील एक आरोपी गब्बू गुजरीवाल या आरोपीवर MPDA अंतर्गत पोलिसांनी कारवाई सुद्धा केलेली आहे.

गाय चोरीच्या नावाखाली सुरू असलेला गुन्हा गर्दीचा हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा व अशा गुंडागर्दींना व माणसा माणसात तेढ निर्माण करणाऱ्या खतपाणी घालणाऱ्या कथित संघटनेवर सुद्धा बंदी घालण्यात यावी. हे प्रकरण मानव जातीला काळीमा फासणारे आहे. जातीय द्वेष निर्माण करून दोन गटांमध्ये जाणीवपूर्वक प्रकार घडवल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे. तरी वरील गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक न्यायालयातुन कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावरती सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, सम्राट संघटनेचे आशिष खरात चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डी.आर. माळी, भारतीय बौद्ध महासभेचे एस एल डवरे ,अनंता मिसाळ, प्रल्हाद कांबळे, पॅंथर आकाश हीवाळे, मुकेश हिवाळे, रविकिरण मोरे किशोर सुरडकर संदीप इंगळे सचिन मिसाळ प्रेमदास काकडे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Web Title: Buldhana crime case buddhist society demands execution of khamgaon criminals who beat up people on false charges of cow theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
1

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
2

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार
3

बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
4

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.