सिंदखेड राजा येथील सहकार विद्या मंदिरात ‘क्षतिज’ वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौरभ तायडे व गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालांनी सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला असून ११ पैकी ५ ठिकाणी विरोधकांनी सत्ता काबीज केली आहे. बुलढाण्यासह अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या, काही बालेकिल्ल्यांत अनपेक्षित उलटसुलट झाले.
राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रक्रियेत २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या आणि जवळपास असलेल्या शाळांचा समावेश आहे.
बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड शेख हाफिज शेख नफिज उर्फ बाब्याची तिघांनी हत्या केली आहे. लाकडी दांडके व चाकूने हल्ला करुन बाब्याला संपविले आहे.
प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार (वय 45, रा. गौलखेड) यांचा अपघाती मृत्यू झाला. पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, पण नदीचा वेगवान जलप्रवाहामुळे ते वाहून गेले.
देवा भाऊ लाडकी बहीण" या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच गाय चोरीच्या खोच्या आरोपाखाली एका तरुणाला मारझोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता सामाजिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत…