Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला दिनालाच हे आक्रीत घडलं, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी हाणून पाडला

गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह (Tamgaon Police Station) जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) ही तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 08, 2023 | 08:36 PM
महिला दिनालाच हे आक्रीत घडलं, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी हाणून पाडला
Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध धंदे (Illigal Business) बंद झाले पाहिजे, कॉफी कॅफे (Coffee Cafe) बंद करण्यात यावे. शेतकऱ्यांवरील गुन्हे (Farmers Crime) मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज जागतिक महिला दिनीच (International Womens Day) आत्मदहनाचा प्रयत्न झाला. जळगाव जामोद (Jalgaon Jamod) येथील वर्षा ताथरकर (Varsha Tatharkar) असे आत्मदहनाचा प्रयत्न (Attempted Self-Immolation) करणाऱ्या महिलेचे नाव असून गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह (Tamgaon Police Station) जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) ही तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

[read_also content=”सावत्र भाऊ-बहिणीने मिळून रचला आईच्या हत्येचा कट, २४ तासांत पोलिसांनी केलं गजाआड; जाणून घ्या https://www.navarashtra.com/crime/crime-step-son-and-daughter-killed-mother-in-up-unnao-arrested-in-24-hours-shashi-singh-murder-case-news-nrvb-374672.html”]

आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच समयसूचकता दाखवत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Web Title: Buldhana crime news woman attempts self immolation in front of buldhana collectorate police foiled nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2023 | 08:36 PM

Topics:  

  • self immolation

संबंधित बातम्या

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…
1

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.