संगीता मेथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २१ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवीवर बँकेच्या तळंदगे शाखेत बोगस कर्ज काढून ते मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांच्या नातेवाईकांच्या नावे वर्ग केल्याचा आरोप…
विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवार गावागावात जाऊन कार्यक्रम घेत आहे. तर कार्यकर्ते याचा सोशल मीडियावरुन प्रचार करत आहेत. सोशल…
गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह (Tamgaon Police Station) जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) ही तक्रारी दिल्या होत्या. मात्र कारवाई होत नसल्याने शेवटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
शिलोड गावातील ६० टक्के शेती जळू नाल्याच्या पलीकडच्या दिशेला आहे. तेव्हा प्रशासनाच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन जळू नाल्याचे खोलीकरण झाल्याबरोबर लगेच जळू नाल्यावर पूल बांधून देण्यात येईल, अशी समजूत…
उत्तर कोरेगांव तालुक्यातील खामकरवाडी येथील जोत्सना सावंत या महिलेने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिशारा दिला आहे. खामकरवाडी येथील गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याचा महिलेने इशारा दिल्याचे सांगितले…
बारामती शहरातील मोठा उद्योजक व बारामती नगरपरिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एक महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या निवासस्थानासमोरच आत्मदहनाचा…