Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सुरतच्या व्यापाऱ्यांना धुळ्यात लुटले; दोरीने बांधून बेल्टने मारहाणही केली

एका मोबाईल क्रमांकावरून जामदा येथून फोन आला होता. त्याने तुम्ही भंगारचा व्यवसाय करता का? अशी विचारणा करत माझ्याकडे 300 टन भंगार असल्याचे सांगितले. त्यानुसार, शर्मा यांनी भंगारचा व्यापार करणारा मित्र मोहम्मद तारीफ अली व कुलदिप यास याबाबत सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2024 | 01:24 PM
रिक्षा चालकाला लाकडी दांड्याने केली मारहाण

रिक्षा चालकाला लाकडी दांड्याने केली मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

साक्री : तालुक्यातील जामदा येथे भंगारचा माल घेण्यासाठी आलेल्या सुरतच्या तिघा व्यापाऱ्यांना जंगलात नेत मारहाण करत लुटल्याची घटना घडली. त्यांना जंगलात नेऊन हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोकडसह सोने असा साडेतीन लाखांचा मुद्देमालही हिसकावून नेला. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

हेदेखील वाचा : नववीत शिकणाऱ्या मुलाकडून तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील धक्कादायक घटना

याबाबत पुतिनकुमार शर्मा (वय ३० रा. पटेल पंचायत पार्क, बरेली सुरत) या व्यापाऱ्याने निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून जामदा येथून फोन आला होता. त्याने तुम्ही भंगारचा व्यवसाय करता का? अशी विचारणा करत माझ्याकडे 300 टन भंगार असल्याचे सांगितले. त्यानुसार, शर्मा यांनी भंगारचा व्यापार करणारा मित्र मोहम्मद तारीफ अली व कुलदिप यास याबाबत सांगितले. त्यानंतर समोरील व्यक्तीने भंगार मालाचा रेट 31 रूपये सांगत त्याचे जामदा येथील गोडावूनचे लोकशन पाठविले.

त्यानुसार, शर्मा हे दोन मित्रासंह त्यांच्या कारने जामदा येथे पोहोचले. त्यानंतर तीन दुचाकींवर आलेल्या इसमांनी तिघांना जंगलात नेले. तेथे दोरीने बांधून ठेवत बेल्ट, लाठ्या-काठ्या, हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी शर्माकडील दीड लाखांची रोकड, ६० हजारांची दीड तोळ्यांची सोन्याची साखळी, २५ हजारांचा लॅपटॉप, तीन हजारांचा मोबाईल, कुलदिपच्या गुगलप्लेवरून अडीच हजार, तारीफकडील ३५ हजारांची रोकड, १३ हजार रोख, एटीएम घेऊन २ हजार असे एकूण ३ लाख ५३ हजार ६५५ रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला.

हेदेखील वाचा : सासरवाडीच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या; घरातच घेतला गळफास

Web Title: Business man of surat were beaten by youth in dhule nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 01:21 PM

Topics:  

  • dhule news

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
1

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
2

वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

सीईओंच्या दालनात भरली शाळा, शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक
3

सीईओंच्या दालनात भरली शाळा, शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक

Dhule News : अण्णासाहेब पाटील महामंडळात लाचखोरीचा प्रकार; व्याज परताव्यासाठी केली लाचेची मागणी; जिल्हा समन्वयक अटकेत
4

Dhule News : अण्णासाहेब पाटील महामंडळात लाचखोरीचा प्रकार; व्याज परताव्यासाठी केली लाचेची मागणी; जिल्हा समन्वयक अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.