बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना बाहेरच शाळा भरली आहे, जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे.