Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी केंद्र सरकारकडून महादेव बेटिंग ॲप बॅन, आता मुंबई पोलिंसाकडून प्रवर्तक सौरभ चंद्राकरवर गुन्हा दाखल

. 2019 पासून आतापर्यंत या ॲपच्या माध्यमातून सुमारे 15000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 08, 2023 | 04:48 PM
आधी केंद्र सरकारकडून महादेव बेटिंग ॲप बॅन, आता मुंबई पोलिंसाकडून प्रवर्तक सौरभ चंद्राकरवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

नुकतचं केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग ॲप महादेवसह 22 बेटिंग सॉफ्टवेअर आणि वेबसाइट ब्लॉक (Mahadev Betting App Ban) केल्या आहेत. ईडीच्या (ED) कारवाईनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली. आता महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्यासह 31 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 2019 पासून आतापर्यंत या ॲपच्या माध्यमातून सुमारे 15000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.

[read_also content=”रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव नोएडा पोलिसांसमोर हजर, तीन तास झाली चौकशी! https://www.navarashtra.com/latest-news/elvish-yadav-noida-police-arrested-investigation-took-three-hours-478758.html”]

‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल

इंडियी ट्विव्हीच्या वृत्तानुसार, फसवणुकीच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी चंद्राकरविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४६५, ४६८, १२० (बी) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (एफ) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्राकरसह एकूण 32 जणांना आरोपी केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी IT चे कलम 66 (F) लागू केले आहे, याचा अर्थ “सायबर दहशतवादासाठी शिक्षा” असा आहे. हे कलम फार कमी प्रकरणांमध्ये लागू केले जाते. विशेषत: भारताची अखंडता, एकता आणि सुरक्षा धोक्यात असलेल्या अशा प्रकरणांमध्ये हे कलम लागू केले जाते.

तक्रार नेमकी काय?

तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2019 पासून आतापर्यंत आरोपी फेसबुक, इंस्टाग्राम, गुगलवर जाहिराती देत ​​होते आणि खिलाडी बुक सारख्या ऍप्लिकेशन्सचा वापर करून लोकांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कॅसिनो, तीन पत्ती सारखे खेळ खेळण्यास भाग पाडत होते. आरोपींनी या माध्यमातून अंदाजे 15,000 कोटी रुपये कमावले असून या पैशाचा वापर करून ते देश-विदेशातील हॉटेल्स आणि इतर मालमत्ता खरेदी करत आहेत आणि हा पैसा गुंतवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बंदी नंतर बदललं डोमेन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) नुकतेच महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. ईडीच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वेबसाइट ब्लॉक होताच महादेव बुकने नवीन डोमेनही जारी केले. सट्टेबाजी करणार्‍यांचा आयडी आणि पासवर्ड सारखाच राहणार असल्याचे अॅपने जाहीर केले होते.

Web Title: Case registered against mahadev gaming app promotor saurabh chandrakar in mumbai police nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2023 | 04:48 PM

Topics:  

  • Mahadev Betting App

संबंधित बातम्या

Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई; दिल्लीसह छत्तीसगडमध्येही धाड
1

Mahadev Betting App : माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी सीबीआयकडून छापेमारीची कारवाई; दिल्लीसह छत्तीसगडमध्येही धाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.