काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या भूपेश बघेल यांच्या घरावर यापूर्वी ईडीनेही छापा टाकून कारवाई केली होती. कथित मद्य घोटाळा, कोळसा कर आणि महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई…
साहिल खान द लायन बुक ॲप नावाच्या बेटिंग ॲपशी जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती.
महादेव बेटिंगॲप बेकायदेशीर असल्याचं सांगत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 22 बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.