मुंबई : मुंबईचे माजी पोलीस (Former Mumbai Police Commissioner) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अडचणी दिवसेंदिवस (Difficulties) वाढताना दिसत आहे. सीबीआयने (CBI) पांडे यांच्याविरोधात नवीन तीन गुन्हे (File Charge) दाखल केले आहेत. एनएससी घोटाळ्याप्रकरणी (NSC Scam) केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
CBI searches underway across India on the orders of MHA. The agency registered a fresh case against ex-NSE chief Chitra Ramakrishna, Ravi Narain and former Mumbai Commissioner Sanjay Pandey for allegedly tapping phones of NSE officials and other irregularities: CBI Sources
— ANI (@ANI) July 8, 2022
सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवर छापेमारी (Raid) सुरू केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.