बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली होती. संजय पांडे यांच्या ISEC या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून फोन टॅप केल्याचा आरोप…
संजय पांडे यांनी काही वर्षापूर्वी आयसेक सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापन केली होती, ज्या कंपनीला NSE को लोकेशन घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. सीबीआयनं याच प्रकरणात आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत…
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज…
संजय पांडे गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची सीबीआय कोठडी (CBI Custody To Sanjay Pandey) सुनावली आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Judicial custody till August 16) दरम्यान, आज दिल्ली…
एनएसई फोन टॅपींग प्रकरणी संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज हजर…
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून शंभर कोटी रुपयांचे वसुली करण्याचे निर्देश दिल्या प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज (…
एनएसईचे काही कर्मचारी गोपनीय माहिती बाहेर देत होते, असा संशय चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांना होता. त्यामुळे त्यांनी २००९ ते २०१७ या सालापर्यंत संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस…
सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवर छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.
यापुढे अजून होऊ शकतात, हिरेन प्रकरणात कोण कोणते अधिकारी होते ते उघड करणार. यशवंत जाधव प्रकरणाचा पाठपूरावा करण्यासाठी गेलो होतो, येत्या 15 दिवसात यात देखील काही घडामोडी आपल्याला दिसून येतील.…
मुंबईमध्ये पोलिसांच्या बीट चौकीच्या परिसरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांची यादी तयार करुन तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला द्या आणि त्यांच्या घरी एक रजिस्टर देखील ठेवा असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे…
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(sitaram kunte) व राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे(Sanjay Pandey) यांना सीबीआयने समन्स बजावल्या नंतर त्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. नितीन…
राज्याच्या पोलीस दलातील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला (former Mumbai Police Commissioner Parambir Singh and Rashmi Shukla) यांच्या सारख्या बड्या अधिका-यांनी (senior officials in the state…